शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्या मार्गाने होणारी नायलॉन मांजाची वाहतूक रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 00:46 IST

नाशिक : शहरात चोरट्या मार्गाने सिन्नरकडून एका अल्टो कारमधून नायलॉन मांजाचा साठा वाहून आणला जात असताना शहर गुन्हे शाखा युनिट-१च्या दोन पथकांनी संशयित कार चेहडीजवळ पकडली.

नाशिक : शहरात चोरट्या मार्गाने सिन्नरकडून एका अल्टो कारमधून नायलॉन मांजाचा साठा वाहून आणला जात असताना शहर गुन्हे शाखा युनिट-१च्या दोन पथकांनी संशयित कार चेहडीजवळ पकडली. या कारमधून नायलॉन मांजाचे सुमारे १११ गट्टू जप्त करत तिघा संशयितांना अटक केली.गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकातील पोलीस अंमलदार प्रवीण चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांनी मध्यरात्री उपनिरीक्षक निवृत्ती सरोदे, विशाल काठे, दिलीप मोंढे, फय्याज सय्यद, आसिफ तांबोळी, आदींचे दोन पथके तयार केली. एका पथकाने नाशिकरोड उड्डाणपुलाजवळ तर दुसऱ्या पथकाने शिंदे टोलनाक्याच्या परिसरात साध्या वेशात सापळेरचले.यावेळी संशयास्पद अल्टो कार (एम.एच.१५ अ‍ेएच ६३५३) येताना पथकाला दिसली. एका पथकाने टोलनाक्याच्या परिसरात कारला थांबविण्याचा प्रयत्न केला असता कारचालकाला संशय आल्याने तेथून त्याने कार वेगाने नाशिकरोडकडे धाडली; मात्र दुसऱ्या पथकाने तत्काळ सावध होत शिताफीने सिनेस्टाइल ही कार नाशिकरोड उड्डाणपुलाच्या अलीकडे रोखली.यावेळी कारमधून संशयित करण दीपक बत्ताशे (२२, रा. द्वारका), अक्षय रवींद्र लोंढे (२५, रा. लोंढे गल्ली, सिन्नर), साहील सुनील बागडे (१९, रा. द्वारका) यांना ताब्यात घेतले. कारची झडती घेतली असता डिक्कीतून ६६ हजार ६०० रुपयांचे नायलॉन मांजाचे १११ गट्टूंचा साठा मिळून आला. याप्रकरणी तिघांविरुध्द नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात वापरलेली अल्टो कार व नायलॉन मांजाचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे.नायलॉन मांजा जप्तीच्या कारवाईमध्ये या पथकाने आतापर्यंत १ लाख ८० हजार रुपये किमतीचा सुमारे ३३१ गट्टूंचा साठा जप्त केला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक