शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 22:15 IST

चांदवड तालुका जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा दुगाव येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत उत्साहात संपन्न झाल्या.

दरेगाव : चांदवड तालुका जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा दुगाव येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत उत्साहात संपन्न झाल्या.अध्यक्षस्थानी चांदवड पंचायत समिती नूूतन सभापती पुष्पाताई धाकराव, जिल्हा परिषद सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन आहेर, पंचायत समिती सदस्य ज्योती आहेर, संस्थेचे चेअरमन विनायक सोनवणे, गटविकास अधिकारी महेश पाटील, गटशिक्षणाधिकारी श्रीधर देवरे आदींंच्या हस्ते झाले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याची जबाबदारी शिक्षकांची असून, विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून त्यांना पुढे नेण्याची आज गरज असल्याचे जिल्हा सदस्य डॉ.आत्माराम कुंभार्डे यांनी सांगितले.मागील वर्षापासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा घेत आहोत, त्यासाठी जिल्हा परिषद शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवावा, असे आवाहन उपसभापती नितीन आहेर यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक विस्ताराधिकारी बापूराव सोनवणे यांनी केले. या स्पर्धेत दुगाव, चांदवड वडाळीभोई, वडनेरभैरव, काजी सांगवी या गटातील स्पर्धक सहभागी झाले होते.यामध्ये वक्तृत्व, धावणे, वैयक्तिक गीत गायन समूहगीत, गायन कबड्डी, खोखो या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी कौशल्य दाखविले. या स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी सतीश कांबळे, राजेंद्र निकम, नानासाहेब आहेर, माजी सभापती उत्तम आहेर, बाळासाहेब सोनवणे, बाबूराव सोनवणे, दुगावच्या सरपंच आरती सोनवणे, उपसरपंच मंगल गायकवाड, सदस्य प्रकाश सोनवणे, जगदीश सोनवणे, सुनील सोनवणे, राजू शिंदे, चेतन सोनवणे, देवीदास सोनवणे, अशोक डोंगे, नाना जाधव, पुंडलिक सोनवणे, सर्जेराव ठोके, दिनेश शिंदे, भाऊसाहेब निकम आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय मोरे, सतीश पाटील, सविता भामरे, जयश्री वनवे यांनी केले. आभार दिलीप सोनवणे यांनी मानले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र