शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात बाप्पाच्या स्वागताची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:09 IST

नाशिक : विघ्नहर्ता गणरायाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील गणेशभक्त सज्ज झाले असून, रविवारपासून स्थानिक बाजारपेठ गजबजली आहे. बाणगंगा नदीकाठच्या गावांची मुख्य बाजारपेठ असलेल्या कसबे सुकेणे शहरात गणरायाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे.

ठळक मुद्दे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे ठरवले आहे.

सिन्नर शहरातील नाशिक वेस भागात गणेशोत्सावच्या पार्श्वभूमीवर बाजारात झालेली ग्राहकांची गर्दी.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विघ्नहर्ता गणरायाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील गणेशभक्त सज्ज झाले असून, रविवारपासून स्थानिक बाजारपेठ गजबजली आहे. बाणगंगा नदीकाठच्या गावांची मुख्य बाजारपेठ असलेल्या कसबे सुकेणे शहरात गणरायाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे.सार्वजनिक मित्रमंडळांची घाई दिसून येत आहे. मेनरोड, दाभाडे चौक, क्र ांती चौक, सावरकर चौक, माधवराव पहिलवान नगर, काठेनगर, कारखाना रोड, स्टेशन रोड, शिवाजी चौक, हायस्कूल रोड आदी भागात सार्वजनिक गणेशमंडळांनी मंडप टाकले आहेत. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात ओढवलेल्या जलसंकटामुळे अनेक मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे ठरवले आहे.सिन्नर : शहरात गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांनी रस्त्यातच दुकाने थाटल्याने ग्राहकांची खरेदीसाठी रस्त्यावर मोठी गर्दी पाहयाला मिळत आहे.गणेशपेठेतील रस्त्यावरून ये-जा करणारी दुचाकी आणि चारचाकी वाहनांमुळे नवा पूल परिसरात शनिवारी (दि.३१) शहरवासीयांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. हरतालिका, गणेश चतुर्थी हे सण एकामागून एक येत असल्याने साहित्याच्या विक्रीची दुकाने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी व्यावसायिकांनी रस्त्यातच थाटली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंवर मध्यभागी व्यावसायिक बसत असल्याने, ग्राहक वस्तू घेण्यासाठी गर्दी करीत असल्याने पुलावर वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई असल्याने किरकोळ स्वरूपात भांडणे होण्याचे प्रकार घडत आहे.गौरी-गणपतीची तयारी कसबे सुकेणे शहरात गणपतीपाठोपाठ सोनपावलांनी येणाऱ्या गौराईच्या स्वागताची तयारी सुरू आहे. मुखत: महिलावर्ग या तयारीत पुढे असून, कसबे सुकेणेत क्र ांती चौक भागात गौरी महालक्ष्मीची स्थापना घरोघरी होते. त्याची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती सुरेखा औसरकर यांनी दिली.पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थिती आणि जिल्ह्यातील अतिवृष्टी या संकटामुळे यंदा आम्ही साधेपणाने गणेशोत्सव साजरा २करीत असून, यंदा आरास साकारली जाणार नाही.- विलास पवार, जय बजरंग युवा शक्ती मित्रमंडळ, कसबे सुकेणेबाजारपेठेत गर्दीगणेशोत्सवामुळे गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेतील मंदीचे सावट दूर होऊन चैतन्य पसरले आहे. कसबे सुकेणे बसस्थानक भागात गणेशमूर्ती, पूजा-प्रसाद, पुष्पहार, आरास सजावट विक्र ीची दुकाने थाटली आहेत. तेथे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून आली.