नारळी पौर्णिमेनंतर पंधरा दिवसांनी येणारा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण असलेल्या पोळ्याची तयारी सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर सिन्नर येथील मूर्ती कलाकार किशोर शिंदे पूजेसाठी लागणाऱ्या मातीच्या बैलांवर अखेरचा हात फिरवताना.
पोळा सणाची तयारी...
By admin | Updated: August 11, 2014 00:47 IST