अवघ्या तीन आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची शहरात जोरदार तयारी सुरू आहे. सार्वजनिक मंडळांकडून देखाव्यांसाठी मूर्तिकारांकडे गर्दी वाढली आहे. शहरातील नेताजी भोईर यांच्या स्टुडिओमध्ये एका मूर्तीवर अखेरचा हात फिरविताना मूर्तिकार.
तयारी गणेशोत्सवाची :
By admin | Updated: August 8, 2014 02:02 IST