शहरं
Join us  
Trending Stories
1
लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...
2
४४ बॉलमध्ये ८४...! रोहित शर्मासोबत 'खेळणारा' तो जितेंद्र भाटवडेकर कोण? रणजी खेळलाय की गल्ली क्रिकेट...
3
डोळा सुजला, काळानिळा पडला, एलन मस्कला नेमकं मारलं कुणी? ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीत दिली माहिती   
4
रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं!
5
Astrology: चाळीशी आली तरी लग्न ठरेना? याला ग्रहांची महादशा कारणीभूत असते का? वाचा!
6
प्रायव्हेट जेटमध्ये प्रवास, आलिशान घर आणि रोल्स रॉईसच्या मालक, कोण आहे ही महिला? पतीची संपत्ती ₹१८,३७० कोटी
7
'ऑपरेशन सिंदूरचे पुरावे हवे असतील तर...' ममता कुलकर्णीने राहुल गांधींवर साधला निशाणा
8
Vaishnavi Hagawane Death Case:वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे;बालकल्याण समितीचा मोठा निर्णय
9
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
10
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
11
भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा
12
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
13
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
14
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
15
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
16
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
17
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
18
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
19
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
20
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील

विद्यार्थिनीच्या प्रसंगावधानाने वाचले अंध महिलेचे प्राण

By admin | Updated: July 22, 2014 00:45 IST

विद्यार्थिनीच्या प्रसंगावधानाने वाचले अंध महिलेचे प्राण

द्याने : आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमध्ये कुणी सहसा कुणाला मदत करीत नाही; परंतु उत्राणे येथील सहावीतील विद्यार्थिनीने ट्रकखाली येणाऱ्या अंध महिलेचे प्राण वाचविले असून, तिचे कौतुक होत आहे.द्याने जनता विद्यालयातील सहावीत शिकणारी दीपाली रामदास पगार व तिचा लहान भाऊ तेजस दोघे त्यांच्या घरी परतत होते. तेजस सायकल चालवत होता. दीपाली सायकलवर मागे बसली होती. रस्त्यात जिल्हा परिषद सदस्य यतीन पगार यांच्या घरासमोर समोरून भरधाव वेगाने मालट्रक येत होता. दीपालीचे लक्ष रस्त्याच्या मध्यभागी चालणाऱ्या एक अंध महिलेकडे गेले. अंध स्त्री ट्रकखाली चिरडेल हे बघून दीपालीने सायकलवरून उडी मारली. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता त्या ट्रकखाली येणाऱ्या अंध स्त्रीला ओढले.ट्रक पुढे भरधाव वेगाने निघून गेला. त्यामुळे अंध महिलेचे प्राण वाचले. सायकल पडली. दीपालीच्या पायाला खरचटले तिने त्या स्त्रीला कुठे जायचे विचारपूस केली. तिने यतिन पगार यांच्या घरी जायचे, असे सांगितले. तिने तिला पोहोचते केले. दुसऱ्या दिवशी वर्गशिक्षिका श्रीमती सावळा यांच्याकडे विद्यार्थिनीने घटना कथन केली. त्यांनी कौतुकाने ५० रुपये दिले. मात्र तिने सार्वजनिक सत्काराला नकार दिला. (वार्ताहर)