शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

लोकमततर्फे १ जुलैपासून प्राणायाम, ध्यानधारणा शिबिर

By admin | Updated: June 30, 2016 00:44 IST

लोकमततर्फे १ जुलैपासून प्राणायाम, ध्यानधारणा शिबिर

 नाशिक : लोकमत सखी मंच व क्रीडा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमत सखी मंच सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांकरिता शुक्रवार, दि. १ ते ३ जुलै या कालावधीत जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे ज्ञानसूत्र देणाऱ्या ‘प्राणायाम व ध्यानधारणा’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात सहभागी होण्यासाठी प्रवेश विनामूल्य असून शिबिरात योग, ध्यान व प्राणायामबद्दल प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले आहे. पंधरा वर्ष वयोगटावरील कोणतीही व्यक्ती शिबिरात सहभागी होऊ शकणार असून शिबिरास येताना सोबत सतरंजी वा बेडशीट आणावे. सैलसर कपडे परिधान करून यावेत. दुपारच्या वर्गासाठी १२ वाजेच्या आत हलकेसे जेवण करावे. इच्छुकांना शिबिराच्या पहिल्या दिवसापासूनच केंद्रनिहाय निर्धारित वेळेत उपस्थित राहून सहभागी होता येणार आहे. शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी केंद्रनिहाय ०२५३-६६४७५३० या क्रमांकावर फोन करून आपला प्रवेश निश्चित करावा. योगप्रेमींनी जिल्ह्णात ठिकठिकाणी होणाऱ्या या शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)