शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

राज्य बॅडमिंटन स्पर्धेत प्रज्वलला दुहेरी सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 16:41 IST

निवड चाचणी : बॅँकॉक येथे मिळविले रौप्यपदकनाशिक: बॅँकॉक येथे सुरू असलेल्या युश आॅलिमिक पात्रता फेरीत नाशिकची धावपटू ताईर् बामणे हिने १५०० मीटरमध्ये रौप्यपदक मिळविले असून या कामगिरीच्या आधारे तिची अर्जेंटिना येथे होणाऱ्या ‘युश आॅलिम्पिक’ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यास्पर्धेत ताई ने १५०० मीटर मधील वैयक्तिक सर्वोत्कृष्ठ वेळेची नोंद केली आहे. ...

ठळक मुद्दे१५०० मीटर मधील वैयक्तिक सर्वोत्कृष्ठ वेळेची नोंद‘खेलो इंडिया’ या उपक्रमातून ताईची निवड

निवड चाचणी : बॅँकॉक येथे मिळविले रौप्यपदकनाशिक: बॅँकॉक येथे सुरू असलेल्या युश आॅलिमिक पात्रता फेरीत नाशिकची धावपटू ताईर् बामणे हिने १५०० मीटरमध्ये रौप्यपदक मिळविले असून या कामगिरीच्या आधारे तिची अर्जेंटिना येथे होणाऱ्या ‘युश आॅलिम्पिक’ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यास्पर्धेत ताई ने १५०० मीटर मधील वैयक्तिक सर्वोत्कृष्ठ वेळेची नोंद केली आहे. या स्पधेत ती भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.बॅँकॉक येथे सुरू असलेल्या पात्रता स्पर्धेत ताई बामणे हिने १५०० मीटरमध्ये ४:२४:१२ अशी विक्रमी नोंद करीत रौप्यपदक मिळविले. कारकिर्दीतील तिची ही उत्कृष्ठ वेळ असून या कामगिरीमुळे ताईला युथ आॅलिम्पिकचे तिकीट मिळाले आहे. ताई ही ८०० आणि १५०० मीटरमध्ये भारताचे आशास्थान मानले जाते. दिल्ली येथे नुकत्याच झालेलेया ८०० मीटरमध्ये ताईने सुवर्णपदक पटकाविले होते. या कामगिरीमुळे तिची बॅँकॉक येथील पात्रता फेरीसाठी निवड झाली होती.आशियाई आणि आॅलिम्पिक खेळासाठी खेळाडू तयार करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘खेलो इंडिया’ या उपक्रमातून खेळाडूंचा शोध घेण्यात आला होता; त्यातून केंद्राने ताईची निवड करण्यात आली होती. आगामी आशियााई आणि आॅलिम्पिक स्पर्धेत भारताचे सक्षम प्रतितनिधीत्व करू शकणाºया खेळाडूंच्या यादीत ताईचा समावेश करण्यात आला होता तो विश्वास ताईन सार्थ ठरविला आहे.--इन्फो----सर्वात चपळ धावपटू--दरम्यान, केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘खेलो इंडिया’ या उपक्रमांतर्गत नवी दिल्ली येथे ८०० मीटरमध्ये नाशिकची उदयोन्मुख धावपटू ताई बामणे हिने प्रथम क्रमांक मिळवित सुवर्णपदक पटकावले होते. संपूर्ण राज्यातून या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंमधून ताईने महाराष्ट्रासाठी पदक जिंकत सर्वात चपळ धावपटू होण्याचा मान मिळविला होता.--इन्फो--संजीवनी यापूर्वीच आशियाईसाठी पात्रगुवाहटी येथील ५८ व्या राष्टÑीय वरिष्ठ गटातील अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या संजीवनी जाधव हिने चमकदार कामगिरी केल्याने तिची यापूर्वीच आशियाई स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. बंगरुळू येथे झालेल्या टीसीएस जागतिक अ‍ॅथेलेटिक्स स्पर्धेत संजीवनी जाधव हिने १० किलोमीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकतानाच कविता राऊत हिचा विक्रम मोडीत काढून नवा विक्रमही प्रस्थापित केला होता. ताईने बॅँकॉक येथील स्पर्धेत ४:२४:१२ अशी विक्रमी नोंद करीत रौप्यपदक मिळविले.

टॅग्स :Sportsक्रीडाBadmintonBadminton