शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्रीनंतर सोलार एक्सप्लोजिव्हधील स्फोटांनी हादरले बाजारगाव, एकाचा मृत्यू : १६ कामगार जखमी, चौघे अत्यवस्थ
2
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
3
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
4
आजचे राशीभविष्य - ४ सप्टेंबर २०२५, आज यश, कीर्ती व आनंद लाभेल, नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील
5
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
6
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
7
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
8
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
9
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
10
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
11
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
12
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
13
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
14
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
15
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
16
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
17
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
18
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
19
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
20
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी

नामपूरला महिलांचा गुणगौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 14:36 IST

नामपूर : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचिलत हिरे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग श्रीहरी शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक प्रतिष्ठाण आयोजित जागतिक क्रि डा सप्ताहा निमित्त नामपूर परिसरातील शिक्षण, अध्यात्म, कृषि, क्र ीडा,आरोग्य व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

ठळक मुद्दे कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. पी. भामरे होते.प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक जिल्हा क्र ीडा अधिकारी रविंद्र नाईक होते.

यावेळीक्रीडाआधिकारीनाईकम्हणालेकी, , पुरस्कारार्थी महिलांची सामाजिक जबाबदारी आता वाढली आहे,त्यांच्या ज्ञान आणि कर्तुत्वाचा उपयोग समाजातील युवा पीढी साठी व्हायला हवा.पुरस्कार्थींमध्ये शांताबाई सूर्यवंशी,वर्षा शिरु डे, माधुरी पाठक,मनीषा कापडनिस,योगिता शिरोरे,रजनी कोठावदे,बेबीबाई चव्हाण,निधि देवरे,दयाराम सूर्यवंशी,कमलबाई बेडसे, कांताबाई अहिरे, सिंधुबाई सोनवने,वैशाली आहिरे,प्रा.डॉ. सूरेखा दप्तरे यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला .पुरस्कारार्थी कडून स्नेहलता शरद नेरकर, योगिता शिरोरे,सुरेखा दप्तरे, माधुरी पाठक, वर्षा शिरु डे व निलेश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक एम.आर.क्षिरसागर यांनी केले, सूत्र संचालन हर्षल बच्छावयांनी केले. आभार उपप्राचार्य डॉ.एम. डी. आहिरे यांनी मानले.कार्यक्र मासाठी तालुका क्र ीडा अधिकारी संदीप ढाकणे, बाळासाहेब भदाने, आण्णासाहेब सावंत ,भाऊसाहेब आहिरे, , शरद नेरकर. नारायण सावंत. शरद केदारे,आदि उपस्थित होते.