शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; मसूद अजहरनं बहिणीवर सोपवली जबाबदारी
2
'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र
3
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
4
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
5
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
6
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
7
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
8
फ्रान्सच्या संग्रहालयात 'धूम' स्टाईल चोरी; ८०० कोटींचे दागिने घेऊन चोर फरार; ७ मिनिटांत झाला 'गेम'
9
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...
10
Neeraj Chopra Lieutenant Colonel : राजनाथ सिंह अन् सेनाप्रमुखांकडून 'गोल्डन बॉय'चा सन्मान (VIDEO)
11
अंतर्गत मतभेदांदरम्यान टाटा ट्रस्ट्सनं वेणू श्रीनिवासन यांची आजीवन विश्वस्त म्हणून केली नियुक्ती; आता मेहली मिस्त्री यांच्यावर नजर
12
मोठी बातमी! सोन्या-चांदीचा बुडबुडा फुटला....! एकच झटक्यात सोनं 3725 तर चांदी 10549 रुपयांनी स्वस्त! जाणून घ्या कारण
13
भारी! WhatsApp, Instagram चॅटिंग होणार सुरक्षित; स्कॅम रोखण्यासाठी मेटाने आणलं नवीन टूल
14
कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण
15
फ्लॅटमध्ये लिव्ह-इनमध्ये राहत होतं जोडपं, दिवाळीच्या दिवशी दुर्गंधी आल्यानं उघडला तर...; दृश्य पाहून सगळेच हादरले
16
हिऱ्याच्या खरेदीपूर्वी ‘हे’ चार नियम माहीत करून घ्या! कट, क्लॅरिटी, कलर, कॅरेटचा फॉर्म्युला काय सांगतो?
17
भारताच्या 'या' स्कीममुळे शेजारी चीनला लागली मिरची; तक्रार घेऊन पोहोचला WTO च्या दरबारी
18
बदल्याची आग! "माझ्यासोबत तुझी बहीण पळून..."; टोमण्यांना कंटाळला, घेतला तरुणाचा जीव
19
VIRAL VIDEO : महिलेच्या केसांत अडकला हेअर कर्लर अन् पुढे जे झालं ते बघून तुम्हीही व्हाल हैराण!
20
महिला वर्ल्डकपमध्ये आता सेमीफायनलच्या एका जागेसाठी ३ संघांमध्ये चुरस, भारतासाठी असं आहे समीकरण

लोहोणेर जनता विद्यालयात गुणगौरव सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 23:08 IST

लोहोणेर : येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव सोहळा झाला. अध्यक्षस्थानी मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून बागलाण पंचायत समितीचे माजी सभापती परशुराम आहिरे, रवींद्र पवार, एस. आर. सूर्यवंशी, भैयासाहेब देशमुख, रमेश आहिरे, रतीलाल परदेशी, अविनाश महाजन, पंडित पाठक, अशोक आहिरे आदींसह मुख्याध्यापक आर. एच. भदाणे, पर्यवेक्षक कल्पना काळे, ज्येष्ठ शिक्षक यू. के. भदाणे व्यासपीठावर उपस्थित होते.

लोहोणेर : येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून बागलाण पंचायत समितीचे माजी सभापती परशुराम आहिरे, रवींद्र पवार, एस. आर. सूर्यवंशी, भैयासाहेब देशमुख, रमेश आहिरे, रतीलाल परदेशी, अविनाश महाजन, पंडित पाठक, अशोक आहिरे आदींसह मुख्याध्यापक आर. एच. भदाणे, पर्यवेक्षक कल्पना काळे, ज्येष्ठ शिक्षक यू. के. भदाणे व्यासपीठावर उपस्थित होते.विद्यालयाच्या गीतमंचाने स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत केले. विद्यालयाच्या वतीने सर्व मान्यवरांचा सन्मानचिन्ह, पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक राकेश थोरात यांनी केले. एस. आर. सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ.तुषार शेवाळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आदर्श विचार डोळ्यासमोर ठेवून ते अंगीकारले पाहिजे, असे मत शेवाळे यांनी व्यक्त केले. शेवाळे यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे नियोजन, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन राकेश थोरात आणि सुनील एखंडे यांनी केले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcultureसांस्कृतिक