शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी वाड्यावस्त्यांवर जावून केले प्रबोधन अनोखा शिक्षकदिन : पाडळी येथील पाताळेश्वर विद्यालयाच्या शिक्षकांचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 18:04 IST

सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनी परिसरातील आदिवासी वाड्या-वस्त्यांवर जावून शिक्षकदिनी पालकांना प्रबोधक करीत त्यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी होण्याचे आवाहन केले. शिक्षकदिनी शिक्षकांनी केलेल्या या अनोख्या कार्यामुळे त्यांचे समाजकार्य आणखी उजळून निघाले आहे.पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयातील सर्वच शिक्षकांनी ५ सप्टेबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून ...

सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनी परिसरातील आदिवासी वाड्या-वस्त्यांवर जावून शिक्षकदिनी पालकांना प्रबोधक करीत त्यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी होण्याचे आवाहन केले. शिक्षकदिनी शिक्षकांनी केलेल्या या अनोख्या कार्यामुळे त्यांचे समाजकार्य आणखी उजळून निघाले आहे.पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयातील सर्वच शिक्षकांनी ५ सप्टेबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून परिसरातील ठाणगाव, पाडळी, ठाकरवाडी, बोगीरवाडी, निंबाची वाडी, पलाट, दत्तवाडी, टोळेवस्ती या छोटया आदिवासी वाड्या-वस्त्यांवर जाऊन तेथील विद्यार्थी व पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची चौकशी केली. शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, शिक्षणामुळे होणारी प्रगती या बाबी व विशेष आपल्या कुटुंबासाठी शिक्षणाची गरज आर. टी. गिरी यांनी पटवून दिली. विदयालय आपल्या पाल्याच्या शिक्षणात येणारे अडथळे दूर करून सदैव तुमच्या मदतीला उभे राहून प्रसंगी पालकांनी शिक्षणाची गोडी दाखवल्यास त्यांनाही विदयालय शिक्षणासाठी प्रवृत्त करेल. आपल्या समाजासाठी शिक्षण हीच खरी जीवनवाहिनी मानून त्याची कास धरावी. शिक्षण नसल्यामुळे होणारी कुचंबना टाळावी. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी दिलेला वसा आम्ही पुढे चालू ठेवणार आहे. मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाने व बाल विज्ञान विकास संस्थेच्या प्रेरणेतून शिक्षणा बरोबर आरोग्याचे महत्त्व व चांगल्या सवयी व आरोग्याचे उपक्रम याचे प्रात्यक्षिकाद्वारे सौ सविता देशमुख यांनी मार्गदर्शन केले.आपल्याला शिक्षणासाठी शासन वेगवेगळ्या माध्यमातून शिष्यवृत्ती अनुदान, प्रोत्साहनपर बक्षिसे देते. शिक्षणबा' विद्यार्थ्याला सुद्धा प्रवाहात आणणार असल्याचे असे बी. आर. चव्हाण यांनी सांगितले. शासकीय योजनाचा लाभ घ्यायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. वेगवेगळ्या वंचित घटकाच्या योजनाचा लाभ आपण घेऊ यासाठी सर्वाना शिक्षणाच्या गंगेत आणू आर. व्ही. निकम यांनी सांगितले.

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिन