शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जातेगाव येथे प्रभू श्रीराम जन्मोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 18:55 IST

नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव शनिवारी (दि.१३) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देआरती व प्रसादाचे वाटप करून कार्यक्र माची सांगता

नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव शनिवारी (दि.१३) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या गेलेल्या रामांचा जन्म झाला. म्हणून हा दिवस रामनवमी म्हणून साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर दुपारी १२ वाजण्यापूर्वी मंदिरातील सर्व मूर्तींना अभिषेक करण्यात आला. त्यानंतर प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या मूर्तींना आकर्षक फुलांनी सजवून रामजन्माचा सोहळा आला. या कार्यक्र माचे पौरोहित्य दत्तात्रय भट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.शुक्र वार (दि.१२) एप्रल रोजी श्री राम मंदिराचा तिसरा वर्धापनिदन होता त्या अनुषंगाने श्रीराम मंदिर भक्त परिवाराने मंदिरातील सर्व मूर्ती मंदिर सभामंडप व परिसरात स्वच्छता केली होती. शनिवारी सकाळपासूनच प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवाची तयारी सुरू होती. यावेळी श्रीराम, लक्ष्मण, सिता, हनुमान यांच्या मुर्तींना फुलांच्या माळांनी सजविण्यात आले होते. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटप करून उत्सव साजरा करण्यात आला.राम जणन्माच्या दिवशी साजºया केल्या जाणाºया उत्सवांत रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो. हणुमान मंदिर, संत सावता महाराज मंदिर महादेव मंदिर येथील भजनी मंडळांनी श्रीराम जन्मोत्सव कार्यक्र मात विविध भजन तसेच श्रीरामांच्या जन्माचा पाळणा म्हणून आणि त्यानंतर आरती व प्रसादाचे वाटप करून कार्यक्र माची सांगता करण्यात आली. यावेळी गावातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.