शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने ब्राह्मणगावात प्रभात फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 23:53 IST

ब्राह्मणगाव : महाशिवरात्री व वीर एकलव्य जयंतीनिमित्त विविध कार्यक्र म संपन्न झाले. ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने प्रभात फेरी काढण्यात आली.

ब्राह्मणगाव : शहर परिसरात अनेक ठिकाणी महाशिवरात्री व वीर एकलव्य जयंतीनिमित्त विविध कार्यक्र म संपन्न झाले. ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. नीलकंठेश्वर महादेव मंदिरात अखंड शिवलीलामृत पारायण संपन्न झाले. यानिमित्त साहेबराव महाराज काळे भिंगरेकर, ज्ञानदेब महाराज कंधाणे, वाल्मीक महाराज ब्राह्मणगाव यांचे कीर्तन झाले. श्रीक्षेत्र पहाडेश्वर, ओंकारेश्वर गावातील शिवालय व अन्य सर्व महादेवाच्या मंदिरांत रुद्राभिषेक आरती करण्यात आली. शहर परिसरात एकलव्य जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मविप्र संस्थेचे उपसभापती राघोनाना अहिरे, तंटामुक्तचे अध्यक्ष ज्ञानदेव अहिरे, ज्येष्ठ नेते यशवंत बापू अहेर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. महाशिवरात्रीनिमित्त काढण्यात आलेल्या वीर एकलव्य व शिवलीलामृत ग्रंथ पालखी