इंदिरानगर : सुमारे साडेतीन तास वीजपुरवठा खंडित झाला होता. परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडावाचा खेळ सुरूच आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करूनही अद्यापपर्यंत कोणतीही ही उपाययोजना करण्यात न आल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.गेल्या काही दिवसांपासून महारु द्र कॉलनी, अरु णोदय सोसायटी, मानस कॉलनी, देवदत्त सोसायटी, जिल्हा परिषद कॉलनी, आत्मविश्वास सोसायटी, देवेंद्र सोसायटी, इंदिरानगर, वडाळागावसह परिसरात दिवसभरात सुमारे आठ ते दहा वेळेस वीजपुरवठा खंडित होत आहे. विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. यामध्ये शनिवार (दि.८) रोजी सकाळी सहा ते साडेनऊ वाजेपर्यंत सुमारे साडेतीन तास विद्युत पुरवठा खंडित झाला होता. विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण घेणे सुद्धा अडचणीचे ठरत आहे.
इंदिरानगरला विजेचा लपंडाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 00:19 IST
इंदिरानगर : सुमारे साडेतीन तास वीजपुरवठा खंडित झाला होता. परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडावाचा खेळ सुरूच आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करूनही अद्यापपर्यंत कोणतीही ही उपाययोजना करण्यात न आल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
इंदिरानगरला विजेचा लपंडाव
ठळक मुद्देविद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण घेणे सुद्धा अडचणीचे ठरत आहे.