शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दारिद्र्य निर्मूलनाचा आराखडा ग्रामपातळीवर तयार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 20:36 IST

लोहोणेर : गावाचा विकास साधण्यासाठी प्रथम गावातील समस्या कोणत्या आहेत. कोणती विकासकामे हाती घेण्यात येवून ते पूर्णत्वास न्यायची आहेत, यांचे मायक्रो नियोजन करून एक विकास आराखडा तयार करावा व सदरची कामे शासनदरबारी मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करून पाच वर्षांत गावाचा विकास साधावा. दारिद्र्य निर्मूलनासाठी खऱ्या अर्थाने प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज असून दारिद्र्य निर्मूलनाचा आराखडा ग्रामपातळीवर तयार करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी लोहोणेर येथे ग्रामपंचायत सदस्य सत्कार समारंभ बोलताना केले.

ठळक मुद्देलिना बनसोड : लोहोणेर ग्रामपंचायतीतर्फे कार्यक्रम

लोहोणेर : गावाचा विकास साधण्यासाठी प्रथम गावातील समस्या कोणत्या आहेत. कोणती विकासकामे हाती घेण्यात येवून ते पूर्णत्वास न्यायची आहेत, यांचे मायक्रो नियोजन करून एक विकास आराखडा तयार करावा व सदरची कामे शासनदरबारी मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करून पाच वर्षांत गावाचा विकास साधावा. दारिद्र्य निर्मूलनासाठी खऱ्या अर्थाने प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज असून दारिद्र्य निर्मूलनाचा आराखडा ग्रामपातळीवर तयार करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी लोहोणेर येथे ग्रामपंचायत सदस्य सत्कार समारंभ बोलताना केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक देवीदास सोनवणे, उद्योजक संदीप सोनवणे, परिवर्तन पॅनलचे नेते प्रसाद देशमुख, राकेश गुळेचा उपस्थित होते. लीना बनसोड म्हणाल्या की, शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा मिळावा महिलांना डोक्यावर हंडा घेऊन इतरत्र फिरण्याची वेळ येवू नये म्हणून शासनाने हर घर नळकनेक्शन योजना सुरू केली आहे. या माध्यमातून २ लाख ४२ हजार नळ कनेक्शन देण्यात आले आहेत. १५ व्या वित्त आयोगाचा निधी आता थेट ग्रामपंचायत खात्यात वर्ग करण्यात येत आहे. त्यांचा लाभ गावातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी करू, असे आवाहन बनसोड यांनी केले. कार्यक्रमास सतीश देशमुख, योगेश पवार, रमेश आहिरे, अनिल आहिरे, निबा धामणे, धोंडू आहिरे, चंद्रकात शेवाळे, संजय सोनवणे, पूजा सोनवणे, प्रतिभा सोनवणे, उषाबाई सोनवणे, पौर्णिमा अहिरे, सविता शेवाळे, आदींसह परिवर्तन पॅनलचे नवनिर्वाचित सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन नाना पाठक यांनी केले.

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषदgram panchayatग्राम पंचायत