शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नायलॉन मांजाने कापला पोल्ट्री व्यवसायीकाचा गळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 20:57 IST

लासलगाव : लासलगाव जवळील पिंपळगाव नजीक येथील पोल्ट्री व्यावसायिकाचा गळा नायलॉन मांजाने कापला गेला अजून थोडीशी जखम जास्त झाली असती तर त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला असता त्यामुळे नायलॉन मांजा वापरावर कठोर निर्बंध आणण्याची गरज निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे पोलिस व संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी याकडे का दुर्लक्ष्य करत आहेत,

लासलगाव : लासलगाव जवळील पिंपळगाव नजीक येथील पोल्ट्री व्यावसायिकाचा गळा नायलॉन मांजाने कापला गेला अजून थोडीशी जखम जास्त झाली असती तर त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला असता त्यामुळे नायलॉन मांजा वापरावर कठोर निर्बंध आणण्याची गरज निर्माण झाली आहे.नायलॉन मांजावर बंदी असतानाही सर्रास नायलॉन मांजाचा वापर पतंग उडविण्यासाठी केला जाता,े या संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली तरी तो सर्वत्र वापरला जात आहे.लासलगाव जवळच असलेल्या पिंपळगाव नजीक येथे पोपट कारभारी पवार हे पोल्ट्री व्यावसायिक असून लासलगाव येथून काम आटपून ते आपल्या घरी पिंपळगाव नजीक येथे जात असताना रस्त्यात काही मुले पतंग उडवीत होत,े त्या पतंगाचा मांजा त्यांच्या जाळ्यात अडकून त्यांची मान कापली गेल्याने ते बेशुद्ध पडले त्यांना जवळच असलेल्या श्याम मोरे व गणेश नेटारे यांनी सोनवणे हॉस्पिटलमध्ये दाखल केले.डॉक्टर सोनल सोनवणे यांनी त्यांच्यावर तातडीने उपचार करत मानेला आठ टाके घालत त्यांचे प्राण वाचवले. अत्यंत खोलवर मांजाची जखम झाली होती. अजून थोडी जखम वाढली असती तर त्यांना प्राण गमवावे लागले असते, असे यावेळी डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान नायलॉन मांजाचा वापरावर बंदी घालण्यात आली असतांनाही सर्रास वापरला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिस व संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी याकडे का दुर्लक्ष्य करत आहेत, याबाबत नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे. (फोटो २८ मांज्या)