शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांच्याच प्रभागात सभापतींनी बुजवले खड्डे

By admin | Updated: August 6, 2014 00:39 IST

महापौरांच्याच प्रभागात सभापतींनी बुजवले खड्डे

 

नाशिक : पावसामुळे शहरात विविध भागांत पडलेल्या खड्ड्यांमुळे टीका सुरू होताच मनसेचे स्थायी समिती सभापती राहुल ढिकले यांनी अचानक खड्डे पाहणी मोहीम हाती घेतली आणि मनसेच्याच महापौरांच्या प्रभागातील खड्डे बुजविल्याने हा चर्चेचा विषय ठरला. सोमवारीच महापौरांनी खड्डे बुजविण्याचे आदेश प्रशासनाला दिले असताना, पाठोपाठ सभापती ढिकले यांनी दौरा करून थेट महापौरांचाच प्रभाग गाठल्याने मनसेतील सुंदोपसुंदी अधिकच वाढली असल्याचे स्पष्ट झाले.गेल्या वर्षी शहराच्या विविध भागांत पडलेले खड्डे हा टीकेचा विषय ठरला होता. शिवसेनेने तर खड्ड्यांवरून लांब उडी मारण्याचे अभिनव आंदोलन केले. तशीच स्थिती दिसत असताना महापौरांनी सोमवारी माध्यमांना खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाला आदेश दिले असल्याचे सांगितले आणि मंगळवारी लगोलग स्थायी समिती सभापती राहुल ढिकले यांनी पाहणी दौरा केला. या दौऱ्यात अधिकारी आणि नगरसेवक होतेच; शिवाय खड्डे बुजवणारी यंत्रणाही होती. मालेगाव स्टॅँड येथे ताफा पोहचताच तेथे असलेले खड्डे तातडीने बुजविण्याचे आदेश सभापतींनी दिले. त्याबरहुकूम डांबर मिश्रण टाकून खड्डे बुजवले गेले. त्यानंतर पेठरोड, दिंडोरीरोड अशा विविध भागांत, तारवालानगर येथेदेखील विविध विभागांत खड्डे बुजविण्यात आले. अशाच प्रकारे विविध भागांत भेटी दिल्यानंतर महापौरांच्या प्रभागात अशोकस्तंभ येथे ते पोहोचले तेव्हा नगरसेवक सुरेखा भोसले आणि अन्य कार्यकर्ते तेथे होते. तेथील खड्डे बुजवल्यानंतर संदीप हॉटेलजवळ खड्डे बुजवून हा दौरा संपला. तथापि, महापौरांच्या प्रभागात जाऊन स्थायी समिती सभापतींना खड्डे बुजवण्याकडे लक्ष द्यावे लागले हा चर्चेचा विषय ठरला. या दौऱ्यात नगरसेवक यशवंत निकुळे, गणेश चव्हाण यांच्या बरोबरच कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण, उपअभियंता सी. बी. अहेर, एस. एस. रौंदळ, आर. एस. पाटील, प्रशांत पगार, विभागीय अधिकारी अशोक वाघ, जयश्री सोनवणे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)