शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
2
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
3
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
4
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
5
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
6
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
7
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
8
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
9
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
10
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
11
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
12
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
13
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
14
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
15
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
16
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
17
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
18
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
19
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
20
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?

पोस्ट पेमेंट बँकेच्या सुविधा ग्रामीण भागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 4:06 PM

सटाणा:ग्रामीण भागात वित्तीय सेवा पोहचविण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून पोस्ट पेमेंट बँकेच्या सुविधा ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचवून वित्तीय सेवा मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी सटाणा पोस्ट आॅफिसच्या अधिकाº्यांना दिली. केंद्र शासनाने सुरू केलेली पोस्ट पेमेंट बँक सुविधा ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचिवण्यासाठी सटाणा पोस्ट आॅफिसच्या अधिका्ऱ्यांनी आज आमदार दिलीप बोरसे यांची भेट घेतली. त्यावेळी आमदार बोरसे बोलत होते.

ठळक मुद्देसुरु वातीला उपविभागीय डाक निरीक्षक डी. जी. उमाळे यांनी पोस्ट पेमेंट बँकेबाबत सविस्तर माहिती देत बँकिंग सुविधा नसलेल्या ग्रामीण भागात अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी पोस्ट पेमेंट बँक कशी उपयुक्त ठरेल हे निदर्शनास आणून दिले. आमदार बोरसे यांच्याकडून बागलाणच्या

सटाणा:ग्रामीण भागात वित्तीय सेवा पोहचविण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून पोस्ट पेमेंट बँकेच्या सुविधा ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचवून वित्तीय सेवा मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी सटाणा पोस्ट आॅफिसच्या अधिकाº्यांना दिली. केंद्र शासनाने सुरू केलेली पोस्ट पेमेंट बँक सुविधा ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचिवण्यासाठी सटाणा पोस्ट आॅफिसच्या अधिका्ऱ्यांनी आज आमदार दिलीप बोरसे यांची भेट घेतली. त्यावेळी आमदार बोरसे बोलत होते.यावेळी उपविभागीय निरीक्षक डी जी उमाळे, डाक आवेक्षक एस के पगार, के. एस. कुवर,भास्कर पगार, रमेश बागुल, वैभव खैरनार, निलेश खैरनार आदी उपस्थित होते.सटाणा पोस्ट अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने आमदार बोरसे यांचा सत्कारही करण्यात आला.