शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम वाहिन्यांचे पाणी पळविण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:08 IST

महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्यांचे हक्काचे पाणी शेजारील राज्यांकडे मोठ्या प्रमाणात वळविण्याचे प्रयत्न होत असल्याच्या शक्यतेने गोदावरी व गिरणा या दोन्ही तुटीच्या खोºयात हे पाणी वळविण्याचा भाग म्हणून भारतीय जलसंस्कृती मंडळाने पुढाकार घेऊन सोमवारी सहविचार सभेचे आयोजन केले असून, त्यात राज्यातील विविध तज्ज्ञांकडून मार्गदर्शन होऊन पुढील रूपरेषा ठरविण्यात येणार आहे.

नाशिक : महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्यांचे हक्काचे पाणी शेजारील राज्यांकडे मोठ्या प्रमाणात वळविण्याचे प्रयत्न होत असल्याच्या शक्यतेने गोदावरी व गिरणा या दोन्ही तुटीच्या खोºयात हे पाणी वळविण्याचा भाग म्हणून भारतीय जलसंस्कृती मंडळाने पुढाकार घेऊन सोमवारी सहविचार सभेचे आयोजन केले असून, त्यात राज्यातील विविध तज्ज्ञांकडून मार्गदर्शन होऊन पुढील रूपरेषा ठरविण्यात येणार आहे.महाराष्टÑ शासनाने जल व सिंचन आयोगाचा अहवाल ३० सप्टेंबर १९९९ रोजी स्वीकारला असून, जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी त्या अहवालात गोदावरी खोºयात ६६ टीएमसी, गिरणा खोºयात १० टीएमसी पाणी वळविण्याचे सुचविले आहे. पश्चिम वाहिन्यांचे पाणी वळविल्यास मुंबई शहरासाठीदेखील ४२ टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते, असेही त्या अहवालात नमूद केले आहे.वास्तविक गिरणा व गोदावरी या तुटीच्या खोºयांना पाणी उपलब्ध करणे आवश्यक असल्याने हे संपूर्ण ४२ टीएमसी पाणी गिरणा व गोदावरी खोºयात वळविणे शक्य असले तरी, गेल्या १८ वर्षांत या अहवालाची प्रभावी अंमलबजावणी मात्र होऊ शकली नाही. उलटपक्षी राज्याचे हक्काचे पाणी अन्य राज्यांत वळविण्याचे प्रयत्न केले जात आहेत.