शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

पावसानंतरही गाळ तसाच रस्त्यावर महामार्गावर अपघाताची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 18:47 IST

देशमाने : परतीचा पाऊस थांबल्यानंतर देखील नाशिक-औरंगाबाद महामार्गावर पाणी काढण्यासाठी चर खोदून पडलेला गाळ अद्यापही पडून असल्याने वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. यामुळे याठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देदेशमाने : गावालगत सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष

देशमाने : परतीचा पाऊस थांबल्यानंतर देखील नाशिक-औरंगाबाद महामार्गावर पाणी काढण्यासाठी चर खोदून पडलेला गाळ अद्यापही पडून असल्याने वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. यामुळे याठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.पंधरा दिवसापूर्वी झालेल्या परतीच्या मुसळधार पावसाने सगळीकडे पाणीच-पाणी झाले होते. देशमाने गावालगत शेतातून वाहणारे पाणी थेट महामार्गावर आले होते. परिणामी वाहतुकीस अडथळे निर्माण झाले होते.येणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महामार्गालगत जेसीबीद्वारे चर खोदण्यात आला होता. त्यामुळे सदर चिखल महामार्गावर निम्म्या रस्त्यावर टाकण्यात आला. अद्यापही चिखल न हटवल्याने त्याचा आता पक्का खच बनल्याने याठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. रात्रीच्या वेळी अंधारात या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर चिखलाचा खच सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने हटवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :highwayमहामार्गTravel Tipsट्रॅव्हल टिप्स