शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरीत मांजाबंदीला सकारात्मक प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 18:36 IST

दिंडोरी : दिंडोरीत मांजाबंदीला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून शहरात दवंडी देऊन जनजागृती करण्यात आली.

ठळक मुद्देपथकाने शहरात पतंग विक्री दुकानात भेट देऊन धाग्यांची तपासणी केली.

दिंडोरी : दिंडोरीत मांजाबंदीला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून शहरात दवंडी देऊन जनजागृती करण्यात आली.महाराष्ट्र शासन तसेच राष्ट्रीय हरित लवाद यांचेकडील आदेशानुसार पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन किंवा कृत्रिम पदार्थाचा मुलामा दिलेल्या धाग्यामुळे मानवी आरोग्य व वन्यजीव यांना धोका होत असल्याने अशा धाग्यांचे निर्मिती विक्री साठा खरेदी आणि वापर यावर बंदी घालण्यात आलेली आहे.सदर बंदीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिलेल्या निर्देशानुसार दिंडोरी नगरपंचायत मार्फत शहरात दवंडी देऊन जनजागृती करण्यात आली. तसेच बुधवारी (दि.१३) मुख्याधिकारी नागेश येवले यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीचे पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता धिरज भामरे प्रशासकीय सेवेचे प्रदीप मावळकर चेतन गांगुर्डे आणि नगर पंचायत कर्मचारी हर्षल बोरस्ते, अमोल मवाळ, ईश्वर दंडगव्हाळ, सागर भदाणे यांच्या पथकाने शहरात पतंग विक्री दुकानात भेट देऊन धाग्यांची तपासणी केली. पथकाने शहरातील ४ मुख्य तसेच इतर किरकोळ दुकानांत पाहणी केली. या पाहणीत नायलॉन अथवा कृत्रिम धागे आढळून आले नाही. नायलॉन मांजा न विकण्याबाबत दुकानदारही सहकार्य करीत असून दिंडोरी शहरातून नायलॉन मांजा हद्दपार झाल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांतीdindori-acदिंडोरी