शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
3
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
4
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
5
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
6
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
7
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
8
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
9
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
10
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
11
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
12
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
13
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
14
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
15
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
16
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
17
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
18
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
19
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
20
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका

इगतपुरीतील रस्त्यांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 01:14 IST

इगतपुरी : शहरातील मुख्य रस्त्त्याची दुरवस्था झाली असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करºयात आली आहे.

इगतपुरी : शहरातील मुख्य रस्त्त्याची दुरवस्था झाली असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करºयात आली आहे.शहरातील मुख्य रस्ता असलेल्या गोदावरी संकुल ते गिरणारा येथे अनेक खड्डे पडलेले आहे. येथे वाहन चालवताना अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी जनसेवा प्रतिष्ठान इगतपुरी यांच्या वतीने तहसीलदार परमेश्वर कासुळे, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, मुख्याधिकारी निर्मला गायकवाड व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. निवेदन देताना किरण फलटणकर, शांतीलाल चांडक, विजय गुप्ता, सुनील आहेर, सागर परदेशी, कृष्णा करवा, कृष्णा परदेशी, अजित पारख आदी उपस्थित होते.शहरातील मुख्य रस्ता असलेल्या गोदावरी संकुल ते गिरणारा येथे अनेक खड्डे पडलेले आहे. येथे वाहन चालवताना अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच जुना मुंबई-आग्रा महामार्गाचे काँक्रीटीकरण झाल्यानंतर अवघ्या पाच वर्षांतच या रस्त्याची चाळण झाली आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक