शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

बहुरूपींना हवी लोककलावंताची मान्यता

By admin | Updated: July 4, 2014 00:17 IST

बहुरूपींना हवी लोककलावंताची मान्यता

 

वसंंत तिवडे

त्र्यंबकेश्वर‘परंपरागत चालत आलेल्या लोककलांपैकी लोकांचे मनोरंजन करणारी कला म्हणजे बहुरूपी कला.’ या कलेला पूर्वी राजाश्रय होता, मात्र पिढ्या बदलत चालल्या आहेत. याकरिता शासनाने मानधन द्यावे व य्बहुरूपींना लोककलावंतांचा दर्जा द्यावा अशी मागणी या वर्गाकडून केली जात आहे. बहुरूपी काय असतो हे आत्ताच्या पिढीला समजत नाही ते टर उडवितात. काही जाणकार मंडळी हसतात, प्रश्न विचारतात. १०-५ रुपये देतातही; मात्र त्यात बहुरूप्यांची अवहेलना, अपमान करूनच. त्यात आपुलकी, जिव्हाळा नसतो. थोडीफार सहानुभूती असते. येथे आलेले बहुरूपी भीमराव गंगाराम बाबर हे उद्वेगाने बोलत होते.आम्ही अजूनही ही कला जोपासून उदरनिर्वाह करीत आहोत. मात्र आता आमची मुले या क्षेत्रात येण्यास तयार नाहीत किंबहुना आमचीच त्यांना या व्यवसायात आणण्याची इच्छा नाही. त्यांनी खूप शिकावे, अशी आमची इच्छा आहे; पण आर्थिक परिस्थिती आड येते. शासकीय सवलतींचा लाभ वशिल्याशिवाय मिळत नाही. बहुरूपी सहसा पोलीस किंवा पोलीस अधिकाऱ्यांचे रूप घेऊन अचानक दारात येऊन उभा राहतो. ‘चला तुम्हाला पोलीस ठाण्यात बोलविले आहे. तुम्ही काल काय भानगड करून ठेवली आहे.’ ज्यांना माहीत आहे हा बहुरूपी आहे ते विनोदाने हसतात. पण ज्यांच्या लक्षात येत नाही त्यांची मात्र विकेट उडते. त्यानंतर वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर मात्र सर्वांना हसू फुटते. विनोदात्मक शैलीने लोकांचे मनोरंजन करणे, आपल्या कलेचा आविष्कार दाखवून लोकांची वाहवा मिळविणे. पोलिसी संवादातून विनोद निर्माण करणे म्हणजे बहुरूपी. याच पैशातून उदरनिर्वाह ही मंडळी करतात. सहसा नगर जिल्ह्यात या मंडळींचे वास्तव्य आहे. एखाद्या मुख्य शहरात आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास राहून पुरुष मंडळी दिवसभर खेडीपाडी तुडवितात. त्यांच्या व्यवसायाचे भांडवल म्हणजे जुना पोलिसी ड्रेस, एक डायरी आणि बोलण्याची कला होय. यातूनच ते उदरनिर्वाह करतात.