शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विद्यापीठ प्राधिकरण निवडणुकीसाठी ४९ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:06 IST

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या  विविध प्राधिकरण मंडळाच्या अधिसभा, अभ्यासमंडळ व प्राध्यापक वगळता शिक्षक गटातील जागांसाठी ४९.३३ टक्के मतदान झाले. राज्यातील ३२ केंद्रांवर सकाळी १० वाजता मतदानप्रक्रियेला प्रारंभ झाला. सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील केंद्रावर सर्वाधिक ७६ टक्के इतके मतदान झाले, तर सर्वात कमी २५ टक्के मतदान जळगावातील होमिओपॅथी महाविद्यालयातील केंद्रावर झाले.

ठळक मुद्दे राज्यातील ३२ मतदान केंद्रांवर मतदान करण्यात आले. सर्वाधिक ७६.२७ टक्के मतदान गोंदिया शासकीय महाविद्यालय केंद्रावर झाले

 

नाशिक: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या  विविध प्राधिकरण मंडळाच्या अधिसभा, अभ्यासमंडळ व प्राध्यापक वगळता शिक्षक गटातील जागांसाठी ४९.३३ टक्के मतदान झाले. राज्यातील ३२ केंद्रांवर सकाळी १० वाजता मतदानप्रक्रियेला प्रारंभ झाला. सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील केंद्रावर सर्वाधिक ७६ टक्के इतके मतदान झाले, तर सर्वात कमी २५ टक्के मतदान जळगावातील होमिओपॅथी महाविद्यालयातील केंद्रावर झाले.आरोग्य विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणासाठी गुरुवारी राज्यातील ३२ मतदान केंद्रांवर मतदान करण्यात आले. राज्यात सर्वाधिक ७६.२७ टक्के मतदान गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय केंद्रावर झाले. ग्रँट मेडिकल कॉलेज, मुंबई (२७.४२), सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज, मुंबई (४१.४७), टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज, मुंबई (३५.३०), आर.ए. पोतदार आयुर्वेद महाविद्यालय, वरळी (३५.७१), लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज, सायन (३५.१२), एस.ए.एस.एस. योगीता डेंटल कॉलेज, रत्नागिरी (४६.१३), एरला मेडिकल ट्रस्ट आयुर्वेदिक महाविद्यालय खारघर (४७.८८), आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे (३०.००), बी. जे. मेडिकल, पुणे (४७.००), टिळक आयुर्वेद महाविद्यालय, पुणे (६७.६२), पीडीईएस कॉलेज आॅप आयुर्वेद अँड रिसर्ज सेंटर आकुर्डी, पुणे (५३.२७), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज, सांगली (७१.६२), एस. सी. मुथा आर्यांग्ल आयुर्वेद महाविद्यालय, सातारा (५३.००), राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,कोल्हापूर (६४.६०), डॉ. वैशंपायन मेमोरियल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर (५५.२३), आयुर्वेद सेवा संघ, नाशिक (५३.४३),भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे (३५.६३), चामुंडा माता होमिओपॅथी कॉलेज, जळगाव (२५.००), गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय, अहमदनगर (५६.२६), मथुराबाई भाऊसाहेब थोरात, दंत महाविद्यालय, संगमनेर (४३.३८), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद (४८.३५), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड (४१.४४), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर (६२.३४), स्वामी रामानंदतीर्थ मेडिकल कॉलेज, आंबेजोगाई(६२.६६), महात्मा गांधी मेडिकल कॉलेज, सेवाग्राम, वर्धा (५६.९८), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर (५३.१५), इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज, नागपूर (४६.८०), एनकेपी साळवे मेडिकल कॉलेज, नागपूर(५२.६१), विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय, अमरावती (५६.००), वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ (५७.१४), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,अकोला (४०.००), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया (७६.२७) याप्रमाणे केंद्र निहाय मतदान झाले.शनिवार, दि. ३० रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठ महाविद्यालयात मतमोजणी होणार आहे. मतदान मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.

टॅग्स :Nashikनाशिकuniversityविद्यापीठ