शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

श्री कालिका कॉम्प्लेक्स, माहेश्वरी भवन, कामटवाडे, मोहगावला आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:11 IST

‘लोकमत’तर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी आणि ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित ‘लोकमत रक्ताचं ...

‘लोकमत’तर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी आणि ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभिनव उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी (दि. ९) सातपूरच्या ईएसडीएस कंपनीत २३, तर महापालिकेत नाशिक म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेच्यावतीने ५३ जणांनी रक्तदान केले. त्यामुळे शुक्रवारी झालेल्या दोन रक्तदान शिबिरात मिळून एकूण ७६ पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले आहे.

--------------

फोटो कॅप्शन (०९ईएसडीएस )

सातपूरच्या ईएसडीएस कंपनीत रक्तदानानंतर प्रमाणपत्र वितरित करताना संचालक पियुष सोमाणी.

---------------

फोटो ०९ सेना

नाशिक महापालिकेत म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे आणि संघटनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. राज्याचे माजी समाजकल्याणमंत्री बबनराव घोलप आणि नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव, तसेच स्थायी समिती सभापती गणेश गिते, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे, कोविड सेल प्रमुख आवेश पलोड यांनीही यावेळी मुख्यालयातील शिबिराच्या ठिकाणी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी सरचिटणीस राजेंद्र मोरे, विजय गवारे, नंदू गवळी, रवी येडेकर, रावसाहेब रूपवते, संजय गोसावी, सोमनाथ कासार, भूषण देशमुख, प्रकाश उखाडे, विशाल तांबोळी, जीवन लासुरे, तुषार ढकोलीया, विजय जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.