शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी बोलू लागली राजकीय बॅनरबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2022 22:14 IST

सोयगाव : राजकीय कार्यक्रम, विकासकामांचं उद्घाटन, नेत्यांचे वाढदिवस, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तसेच धार्मिक सणानिमित्त चौक, रस्ता, नाक्यांवर होणाऱ्या बॅनरबाजीमुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.

ठळक मुद्देआगामी महानगरपालिका निवडणुकीचे वाजू लागले पडघम

सोयगाव : राजकीय कार्यक्रम, विकासकामांचं उद्घाटन, नेत्यांचे वाढदिवस, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तसेच धार्मिक सणानिमित्त चौक, रस्ता, नाक्यांवर होणाऱ्या बॅनरबाजीमुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.

उघड उघड जरी राजकीय सभांतून अथवा प्रसारमाध्यमातून बाजू मांडली जास्त नसली तरी बॅनरबाजीच्या माध्यमातून कोण कोणाबरोबर व कोणाच्या विरोधात सरळ सरळ राजकीय समीकरणे ही बॅनरबाजी सांगू लागलीय. कधी काळी ह्यह्यहम साथ साथ हैह्णह्ण सांगणारे हे बॅनर आज ह्यह्यहम आपके है कोन?ह्णह्ण असा मूक प्रश्न विचारताना दिसतात. विशेष म्हणजे ही बॅनरबाजी बघून सर्वसामान्यांमध्ये खुमासदार चर्चा ऐकू येतेय, सामान्य लोक त्यांच्या पद्धतीने दोस्ती-दुश्मनीची कारणे देऊ लागलेत.

तर्क लावणाऱ्यात ही विविधता असून आर्थिक, राजकीय, आपसी मनमुटाव अशी अनेक कारणे सध्या सामन्यांमध्ये चर्चिली जात आहेत. चौकाचौकात याच मुद्द्यांवर तासन्तास चर्चा असून पान स्टॉल, हॉटेल येथे तर आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार कोण असतील, याची चाचपणी झाली असून विजयी उमेदवार घोषित करण्याचेच राहिले आहे.आगामी महानगरपालिका निवडणुकीचे वारे सुप्त स्वरूपात का असेना पण वाहू लागलेत. निवडणूक अवघ्या चार-पाच महिन्यात होऊ घातल्यात. त्यात विशेष करून मालेगावातील प्रभाग ९ व १० ला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दोन्ही प्रभाग सेना व भाजपचे बालेकिल्ले असून या भागात लागणारे बॅनर, फ्लेक्स मोठे आकर्षणाचे व चर्चेचे केंद्रबिंदू ठरत आहेत. आपसी राजकीय बलाची चाचपणी होताना जनता अनुभवत आहे.प्रभाग नऊ व दहामधील ह्यह्यसटाणा नाका, ॲरोमा स्टॉप, टेहेरे चौफुली, सोयगाव, माऊली चौक, डी. के. स्टॉप, जिजामाता उद्यान चौकह्णह्ण या चौकात होत असलेली राजकीय बॅनरबाजी न बोलताही बरेच काही सांगून जात असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. कोण कोणाच्या बॅनरवर दिसत नाही, तर कोणाच्या बॅनरवर कोण प्रकट होत आहे, यावरून राजकीय दोस्ती-दुश्मनी, समर्थक- विरोधक सामान्य जनतेला समजू लागलेत. 

टॅग्स :MalegaonमालेगांवPoliticsराजकारण