शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस वाहनाची दोन वाहनांना धडक

By admin | Updated: June 23, 2017 16:32 IST

औरंगाबाद नाक्यावरील घटना : ग्रामीण पोलीस दलाचे वाहन; विद्यार्थिनी जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क पंचवटी : नवीन आडगाव नाक्यावरील श्री स्वामी नारायण पोलीस चौकीसमोर नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या भरधाव सुमो कारने दुचाकीसह एका चारचाकी वाहनाला धडक दिल्याची घटना शुक्रवारी (दि़२३) दुपारी पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली़ या अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी झाली आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलातील वाहचालक पोपट पवार हे शुक्र वारी दुपारी सुमो (एमएच १५, अ‍ेअ‍े ५१८३) वाहन घेऊन आडगावकडे जात होते़ स्वामी नारायण पोलीस चौकीसमोरील उड्डाण पुलाखालील पिलर क्रमांक १७ जवळ या सुमोचे ब्रेक अचानक निकामी झाले. चालक पवार यांनी गाडी नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, परंतु रस्त्याच्या डाव्या बाजूला दहा ते पंधरा प्रवासी उभे असल्याने त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात गाडी उजव्या बाजूला वळविली़ यामुळे सुमोने फिएस्टा कार (एमएच ४१ व्ही ५५०९) व स्कुटीला ( एमएच १६ डीपी ५०७४) धडक दिली़ यामध्ये स्कुटीवरील विद्या मधुकर गवांदे (२२, रा़अमृतधाम) ही अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी जखमी झाली असून, तिच्या डोक्यास मार लागला आहे़ या विद्यार्थिनीस जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़ दरम्यान, या अपघाताबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़