शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

पोलीस ठाणे आता आॅनलाइन

By admin | Updated: August 24, 2016 01:24 IST

पोलीस आयुक्तालय : सर्व्हर कक्षाचा शुभारंभ

नाशिक : पोलीस आयुक्तालयामध्ये सर्व्हर रूम व सिटी व्हिजिटर इन्फॉर्मेशन आणि नोंदणी व्यवस्थापन यंत्रणा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षाचा शुभारंभ अतिरिक्त पोलीस महासंचालक एस. जगन्नाथन यांनी सकाळी साडेअकरा वाजता केला. यावेळी पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, श्रीकांत धिवरे, विजय पाटील आदि उपस्थित होते. या यंत्रणेच्या माध्यमातून सर्व पोलीस ठाण्यांचे कामकाज संगणकीकृत यंत्रणेद्वारे जोडले गेले आहे. यामुळे दैनंदिन गुन्ह्यांची माहिती, चारित्र्य पडताळणी अर्ज, पासपोर्ट प्राप्ती अर्जाबाबत तत्काळ कार्यवाही करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांना जलदगतीने कार्यालयीन कामे होण्यास मदत होणार आहे. याबरोबरच शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी ही संगणकीकृत आधुनिक यंत्रणा उपयोगी पडणार आहे. आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांच्या परिसरात असलेल्या विविध हॉटेल्स, लॉजमध्ये थांबणारे पर्यटक, तसेच भाडेकरुंची माहितीदेखील आयुक्तालयाला या सॉफ्टवेअरद्वारे मिळणार आहे. संबंधित हॉटेल्स, लॉजमध्ये थांबलेल्या लोकांची यादी त्या भागातील पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना तत्काळ या सॉफ्टवेअरचा वापर करून बघता येणार आहे. तसेच ती माहिती आयुक्तालयालाही पुरविता येणार आहे. हॉटेल, लॉज चालकांकडून नोंदणी करण्यात आलेल्या नागरिकांची नावे संबंधित पोलिस ठाण्याला तत्काळ या यंत्रणेद्वारे समजण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)