शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुलाचा खून झाल्याचा पित्याला संशय पोलिसांची टाळाटाळ : मुख्यमंत्र्यांना साकडे

By admin | Updated: February 15, 2015 00:15 IST

मुलाचा खून झाल्याचा पित्याला संशय पोलिसांची टाळाटाळ : मुख्यमंत्र्यांना साकडे

  नाशिक : देवळा तालुक्यातील वाखारी येथे आपल्या तण मुलाचा खून करून त्याने आत्महत्त्या केल्याचा बनाव रचण्यात आल्याने या घटनेची सखोल चौकशी करून खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माधव केशव जाधव या पित्याने मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत केली आहे. नितीन माधव जाधव (२१) असे या मुलाचे नाव असून, २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घराच्या पडवीत गळ्यात मफलरचा फास घेऊन त्याने आत्महत्त्या केल्याचे उघडकीस आले. त्याचे पिता माधव जाधव यांच्या म्हणण्यानुसार डी.एड.पर्यंत शिकलेल्या नितीनला गावातच किराणा दुकान व पिठाची गिरणी सुरू करायची होती. त्याच्या या व्यवसायाच्या निर्णयामुळे गावातील समव्यावसायिकांच्या पोटात भीतीचा गोळा उठल्याने त्यांनीच त्याचा खून करून आत्महत्त्येचा बनाव रचल्याचा संशय आहे. या संदर्भात पोलिसांकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली नाही, उलट जे झाले ते झाले, पोलीस केस करू नका नाही, तर वाढवा होईल असा दम राजाराम चौधरी यांनी आपल्याला दिला. त्याचबरोबर या घटनेची महत्त्वाची साक्षीदार असलेल्या ताराबाईवर गावातील लोक दबाव टाकून तोंड गप्प ठेवण्याचा सल्ला देत असल्याने या साऱ्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही जाधव यांनी केली आहे.