शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस उपअधीक्षकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:24 IST

पंचवटी : रस्त्यात अचानकपणे कारचा ब्रेक मारून गाडी थांबविली, या कारणावरून कुरापत काढून आदिवासी विकास विभागातील जात पडताळणी समितीच्या पोलीस उपअधीक्षकाला तिघा संशयितांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि.३१) सायंकाळी आडगाव शिवारात घडली़ शांताराम वळवी असे मारहाण करण्यात आलेल्या पोलीस उपअधीक्षकाचे नाव आहे़ याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

आडगावची घटना : तिघा संशयितांकडून मारहाण

पंचवटी : रस्त्यात अचानकपणे कारचा ब्रेक मारून गाडी थांबविली, या कारणावरून कुरापत काढून आदिवासी विकास विभागातील जात पडताळणी समितीच्या पोलीस उपअधीक्षकाला तिघा संशयितांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि.३१) सायंकाळी आडगाव शिवारात घडली़ शांताराम वळवी असे मारहाण करण्यात आलेल्या पोलीस उपअधीक्षकाचे नाव आहे़ याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आदिवासी विकास विभागाच्या जात पडताळणी समितीचे पोलीस उपअधीक्षक शांताराम वळवी हे शालक राजेश मोरे यांच्या समवेत मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आडगाव महामार्गावरून फिएस्टा कारने (क्रमांक एमएच१८, डब्ल्यू ९७५६) हॉटेल जत्राजवळील सर्व्हिसरोडने जात असताना त्यांनी अचानक कारचा ब्रेक मारला़ त्याचवेळी पाठीमागून येणाºया फॉक्स वेगन कारमधील (क्रमांक एमएच१५, एफएन २७०३) लहान मुलगा कारमध्येच आदळला़ यामुळे संतप्त झालेले संशयित नितीन गायकवाड, नकुल गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड (सर्व रा़ ज्ञानेश्वर भवन, मुक्तिधामशेजारी, एमजीरोड, नाशिक) व त्यांच्या सहकाºयांनी वळवी यांच्या कारला ओव्हरटेक करून भर रस्त्यात कार अडविली व वळवी यांना शिवीगाळ करून मारहाणकेली़याप्रकरणी दोघांनीही आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली असता वळवी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित गायकवाड व त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गायकवाड यांनीही वळवीविरुद्ध तक्रार दिली असून, पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे.