शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सैन्यातील जवानांकडून पोलीस शिपायाचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 01:08 IST

नाशिक : भद्रकालीतील खडकाळी सिग्नलवर मध्य रात्रीच्या सुमारास गस्तीवर असलेल्या पोलीस हवालदारास सैन्याच्या दोन जवानांनी अपहरण करून मारहाण केल्याचा ...

ठळक मुद्देसरकारी कामात अडथळा : कर्तव्यावरील कर्मचाऱ्यास मारहाण

नाशिक : भद्रकालीतील खडकाळी सिग्नलवर मध्य रात्रीच्या सुमारास गस्तीवर असलेल्या पोलीस हवालदारास सैन्याच्या दोन जवानांनी अपहरण करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणात सैन्याचा सुभेदार व निवृत्त सुभेदार अशा दोघांवर भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरावाडीत राहणारे सैन्याचे सेवानिवृत्त सुभेदार रोहित प्रल्हाद दापूरकर (४३), देवळाली येथील आर्टिलरी सेंटरमधील सैन्याचे सुभेदार व मन्ना डे (४३)मध्यरात्री सव्वाएक वाजेच्या सुमारास खडकाळी सिग्नल येथे सारडा सर्कलकडून शालीमारच्या दिशेने वाहन उभे करून थांबलेले होते. त्यांना कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई दीपक सखाराम पाटील (ब. नं.४१) शासकीय कर्तव्य बजावत विचारपूस केली. त्याचा राग येऊन सैन्याच्या या दोन्ही जवानांनी त्यांना मारहण केली. त्यामुळे दीपक पाटील यांनी त्यांना पोलीस ठाण्यात चला, असे सांगितले. परंतु जवानांनी दीपक पाटील यांना गाडीत बसवून देवळालीच्या दिशने घेऊन गेले. दरम्यान, पोलिसांनी या घटनेत जवानांनी वापरलेले जे.एच.१ सीजी २६९८ क्रमांकाचे चारचाकी वाहनही हस्तगत केले आहे.दीपक पाटील यांनी शहर पोलिसांना या घटनेची वायरलेस यंत्रणेद्वारे माहिती दिली असता पोलिसांनी तत्काळ शहरात नाकाबंदी करून संबंधित गाडी नाशिकरोड परिसरात अडवून दोन्ही जवानांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणण्यासोबतच मारहाण व अपहरणाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी