शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसभरती मार्गदर्शन शिबीर यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 19:12 IST

भरविर खुर्द : इगतपुरी तालुक्यातील भरविर खुर्द येथे बालभैरवनाथ फाऊंडेशन तर्फे भरविर खुर्द व परिसरातील युवक-युवतींसाठी मोफत पोलिस भरती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरासाठी सुमारे ७० युवक-युवती उपस्थित होते.

ठळक मुद्दे शिबिरासाठी सुमारे ७० युवक-युवती उपस्थित

भरविर खुर्द : इगतपुरी तालुक्यातील भरविर खुर्द येथे बालभैरवनाथ फाऊंडेशन तर्फे भरविर खुर्द व परिसरातील युवक-युवतींसाठी मोफत पोलिस भरती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरासाठी सुमारे ७० युवक-युवती उपस्थित होते.स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन क्षेत्रात नाशिकमधील अस्तित्व अकॅडमीचे संचालक प्रा. लखन अग्रवाल, प्रा. हर्षल कोठावदे, प्रा. मनोज पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.खेड्यातील मुलांमध्ये गुणवत्ता ठासून भरली असून अशा हिऱ्यांना पैलू पाडण्याची गरज आहे. स्पर्धा परिक्षांमध्ये चमकणारे व यश मिळवणारे जास्तीतजास्त अधिकारी हे खेड्यातीलच असतात असे प्रा.अग्रवाल यांनी उद्घाटनाच्या भाषणात सांगितले.प्रा. हर्षल कोठावदे यांनीव्याककरणाची पध्दत सोपी करुन सांगितली. तर प्रा. मनोज पाटील यांनी अवघड समजला जाणारा गणित विषय सोपा करु न सांगितला.त्यानंतर मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. सूत्रसंचलन फाऊंडेशनचे अध्यक्ष तुकाराम सारु क्ते यांनी तर आभार मुरलीधर बांडे यांनी मानले.(फोटो २४ भरवीर)