शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांकडून आता मुलींच्या पालकांचे प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:57 IST

सिडको : शहरात हेल्मेटसक्ती करण्यात आल्यानंतर मागील वर्षीच्या तुलनेत अपघातात मरण पावणाऱ्यांच्या संख्येत ४५ टक्क्यांनी घट झाली आहे.

ठळक मुद्देअंबड पोलीस ठाण्यात अचानाक पाहणीसर्वाधिक मुली पळून गेल्याचे दिसून येत आहे

सिडको : शहरात हेल्मेटसक्ती करण्यात आल्यानंतर मागील वर्षीच्या तुलनेत अपघातात मरण पावणाऱ्यांच्या संख्येत ४५ टक्क्यांनी घट झाली आहे. पूर्वी फारच थोडेजण हेल्मेटचा वापर करीत होते, आता पोलिसांच्या कारवाईच्या धाकाने व प्रबोधनामुळे अनेकजण हेल्मेटचा वापर करत असताना दिसून येतात. या हेल्मेट प्रबोधनाप्रमाणेच आता मुलींच्या पालकांचे प्रबोधन करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले.अंबड पोलीस ठाण्यात अचानाक पाहणीसाठी आलेले असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड उपस्थित होते. यावेळी आयुक्त सिंगल यांनी सांगितले की, शहरातून महिला किंवा मुली यांचे पळून जाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे या विषयावर सर्वच पोलीस ठाण्यात खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील एकूण आकडेवारीच्या तुलनेत सिडको म्हणजेच अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतूनही सर्वाधिक मुली पळून गेल्याचे दिसून येत आहे. यावर आळा घालण्यासाठी आता पोलिसांकडून पालकांचेच प्रबोधन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुली पळून का जातात याची खबरदारी घेतली पाहिजे व यासाठी पालकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तंबाखूमुक्त शहर करण्याचा संकल्प करण्यात आला असून, येत्या काळात त्यावरही काम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. टिप्पर गॅँगवर कारवाई झाली असली तरी त्यांच्याशी संपर्कात असणाºयांवर आता कारवाई करण्यात येणार आहे.