शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

खंडणी प्रकरणातील दोघांना पोलीस कोठडी

By admin | Updated: September 8, 2016 01:36 IST

खंडणी प्रकरणातील दोघांना पोलीस कोठडी

 नाशिकरोड : त्र्यंबकेश्वर पेगलवाडी येथील देवबाप्पा माऊली धाम ट्रस्टचे अध्यक्ष फरशीवाले बाबा यांच्याकडे खंडणी मागणाऱ्या दोघा संशयितांना नाशिकरोड न्यायालयासमोर उभे केले असता गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.देवबाप्पा माउली धाम ट्रस्टचे अध्यक्ष रघुनाथ तुकाराम जाधव उर्फ फरशीवालेबाबा यांच्याकडे संजय शेजवळ यांने तुमच्याकडे बोगस डॉक्टर आहे, तुमच्या ट्रस्टचे अनधिकृत बांधकाम आहे याबाबत माहिती अधिकारात माहिती विचारली होती. त्यानंतर फरशीवाले बाबा यांच्याकडे एक कोटीच्या खंडणीची मागणी करून तडजोडीपोटी ११ लाख रुपये घेण्याचे मान्य केले. त्यापोटी ५० हजाराची रक्कम फरशीवालेबाबा यांचा मुलगा संदीप याच्याकडून स्वीकारताना सोमवारी सायंकाळी नाशिकरोड पोलीस ठाण्यासमोर साधू, भाविक असे वेशांतर करून आलेल्या पोलिसांनी संजय सुकदेव शेजवळ रा. भालेराव मळा जयभवानी रोड व भाऊसाहेब लक्ष्मण मुंढे रा. माडसांगवी या दोघांना रंगेहाथ अटक केली होती. संशयित शेजवळ व मुंढे याला नाशिकरोड न्यायालयासमोर उभे केले असता गुरूवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. संशयितांचे आणखीन कोण साथीदार यामध्ये गुंतले आहेत यांचा पोलीस शोध घेत आहे. (प्रतिनिधी)