शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पगारे हत्त्या प्रकरणातील संशयितांना पोलीस कोठडी

By admin | Updated: May 11, 2014 22:19 IST

नाशिक : मल्हारखाण झोपडप˜ीतील सराईत गुन्हेगार भीम पगारे याच्या हत्त्येप्रकरणी पोलिसांनी नीलेश ऊर्फ भावड्या किरण शेवरे, मंगेश किरण शेवरे या दोन संशयितांना अटक केली. या दोघांना आज न्यायालयात हजर केले असता १५ मेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे़ दरम्यान, यातील पाच संशयित अद्यापही फ रार आहेत़

नाशिक : मल्हारखाण झोपडप˜ीतील सराईत गुन्हेगार भीम पगारे याच्या हत्त्येप्रकरणी पोलिसांनी नीलेश ऊर्फ भावड्या किरण शेवरे, मंगेश किरण शेवरे या दोन संशयितांना अटक केली. या दोघांना आज न्यायालयात हजर केले असता १५ मेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे़ दरम्यान, यातील पाच संशयित अद्यापही फ रार आहेत़शहरातील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असलेला, तसेच शहरातून तडीपार करण्यात आलेल्या भीम पगारेची शुक्रवारी रात्री गोळी मारून, तसेच तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्त्या करण्यात आली़ संशयित किशोर बरू, योगेश शेवरे, नीलेश ऊर्फ भावड्या किरण शेवरे, मंगेश किरण शेवरे, रामदास चांगले, शरद मारुती चांगले, गणेश बाळासाहेब चांगले यांनी हत्त्या केल्याची फि र्याद मोनिका काळे यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिली आहे़या हत्त्येप्रकरणी पोलिसांनी नीलेश शेवरे (३३) व मंगेश शेवरे (३२, दोघेही रा़ नेहरू टॉवर, अशोकनगररोड, सातपूर) या दोघा संशयितांना अटक केली़ या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता या हत्त्येमागील उद्देश, गुन्‘ात वापरलेले हत्यार तसेच फ रार आरोपींच्या शोधासाठी पोलीस कोठडीची मागणी केली़ पोलिसांच्या मागणीनुसार न्यायाधीश श्रीमती एऩ एऩ भालेराव यांनी संशयितांना १५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़ दरम्यान, या हत्त्या प्रकरणातील पाच संशयित फ रार असून, त्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे़(प्रतिनिधी)--इन्फ ो--पगारे हत्त्येचा शोध सुरूसराईत गुन्हेगार भीम पगारे याच्या हत्त्येप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फि र्यादीनुसार आम्ही संशयितांचा शोध घेतच आहोत़ यातील दोघांना अटकही करण्यात आली असून, अजून पाच संशयितांचा शोध सुरू आहे़ मयत पगारे याचे अनेक शत्रू असल्याने या हत्त्या प्रकरणाचा उलगडा करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे़- संदीप दिवाण, पोलीस उपआयुक्तफ ोटो :- ११ पीएचएमए ७४पगारे हत्त्या प्रकरणातील संशयित नीलेश शेवरे व मंगेश शेवरे यांना न्यायालयात नेताना पोलीस कर्मचारी़