शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

पोलिसांचा नाकाबंदीचा अट्टाहास कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:10 IST

म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील कळसकरनगर चौफुली या एकाच ठिकाणी पोलिसांकडून दररोज तीन ते चार तास नाकाबंदी केली जात असून, यामध्ये वाहनांची कागदपत्रं तपासणीच्या नावाखाली आर्थिक लूट केली जात आहे़ त्यामुळे पोलीस ठाण्याची मोठी हद्द असताना केवळ एकाच ठिकाणी नाकाबंदीचा अट्टाहास कशासाठी? असा सवाल निर्माण झाला आहे, तर कारवाईच्या नावाखाली अव्वाच्या सवा विनापावती दंडवसुलीची तक्रार काही स्थानिक वाहनधारकांनी केल्या आहेत़

पंचवटी : म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील कळसकरनगर चौफुली या एकाच ठिकाणी पोलिसांकडून दररोज तीन ते चार तास नाकाबंदी केली जात असून, यामध्ये वाहनांची कागदपत्रं तपासणीच्या नावाखाली आर्थिक लूट केली जात आहे़ त्यामुळे पोलीस ठाण्याची मोठी हद्द असताना केवळ एकाच ठिकाणी नाकाबंदीचा अट्टाहास कशासाठी? असा सवाल निर्माण झाला आहे, तर कारवाईच्या नावाखाली अव्वाच्या सवा विनापावती दंडवसुलीची तक्रार काही स्थानिक वाहनधारकांनी केल्या आहेत़  पंचवटी पोलीस ठाण्याचे विभाजन करून १ जानेवारीपासून म्हसरूळ पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. या पोलीस ठाणे हद्दीत आरटीओ परिसर, मखमलाबाद, म्हसरूळ यांसह मोठा परिसराचा समावेश असूनही पोलीस ठाण्याच्या निर्मितीपासून केवळ एकाच ठिकाणी नियमितपणे नाकाबंदी केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मेरीकडून रासबिहारी शाळेकडे व रासबिहारी शाळेकडून मेरीकडे जाणाºया वाहनांची नेहमी वर्दळ असते़ या नाकाबंदीसाठी एक चारचाकी वाहन, चार ते पाच पोलीस कर्मचारी व मदतीला वाहतूक शाखेचे दोन-तीन कर्मचारी तैनात असतात. नाकाबंदीमध्ये वाहनतपासणी गरजेची असताना पोलीस कर्मचारी वाहने अडवून केवळ ‘ऐन्ट्री’वसुली करताना दिसतात़ म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत वाहतुकीसाठी केवळ एकच रस्ता नाही़ मात्र पोलिसांना कळसकरनगर चौफुलीवरील नाकाबंदीतच रस का? नाकाबंदीच्या नावाखाली वसूल केला जाणारा महसूल शासनाच्या तिजोरीत जातो की आणखी कुठे? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे़ या चौफुलीवर पोलीस आयुक्तवा पोलीस उपआयुक्तयांनी कळसकरनगर चौफुलीला भेट देऊन नाकाबंदीच्या कामाचे निरीक्षण करण्याची मागणीही केली जात आहे़