शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांसह पोलीसांची दुचाकी रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 21:21 IST

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत १११ शहर वाहतूक पोलिसांना पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते एकसमान हेल्मेट वाटप करण्यात आले

ठळक मुद्दे १११ शहर वाहतूक पोलिसांना पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते एकसमान हेल्मेट विना हेल्मेट चालकांवर दंडात्मक कारवाई महाजन, सिंगल हे स्वत: हेल्मेट परिधान करुन दुचाकी चालवित होते

नाशिक : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत १११ शहर वाहतूक पोलिसांना पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते एकसमान हेल्मेट वाटप करण्यात आले. दरम्यान, शहरातून मंत्र्यांसह पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी हेल्मेट परिधान करत जनजागृतीपर दुचाकी फेरी काढली.मागील काही महिन्यांपासून शहराच्या वाहतुकीला शिस्त लागावी आणि नागरिकांना दुचाकी चालविताना हेल्मेटची सवय व्हावी, जेणेकरुन अपघातात जीव जाणार नाही, यासाठी पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. हेल्मेट न वापरणाºयांवर दंडात्मक कारवाईसोबत जनप्रबोधन पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे. याचा प्रभाव नागरिकांमध्येही दिसू लागला आहे. बहुतांश नाशिककर दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करण्यास प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. विना हेल्मेट चालकांवर दंडात्मक कारवाईच्या माध्यमातून वाहतुक नियंत्रण शाखेने लाखोंचा दंड वसूल केला आहे. नागरिकांनी दंडात्मक कारवाई व अपघातात डोक्याला लागणारा गंभीर मार टाळण्यासाठी स्वत:च्या सुरक्षेचा विचार करुन हेल्मेटचा वापर करावा, या उद्देशाने जनजागृती दुचाकी फे री काढण्यात आली. यामध्ये अग्रभागी महाजन, सिंगल हे स्वत: हेल्मेट परिधान करुन दुचाकी चालवित होते.