शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी चालकांना पोलीसांचे प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 16:14 IST

इगतपुरी : मुंबई-आग्रा महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणात वाढ होतांना दिसत आहे. अनेक वाहन चालक वाहतुकीचे नियम पाळत नसल्याने यात आणखीनच भर पडत आहे. वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळुन वाहन चालवल्यास नक्कीच अपघाताच्या प्रमाणात घट होईल असे प्रतिपादन महामार्ग पोलीस टॅबचे सहायक निरीक्षक अमोल वालझाडे यांनी केले.

ठळक मुद्देअपघाताचे प्रमाण कसे कमी करण्यात येईल याचे प्रात्यक्षिक

लोकमत न्युज नेटवर्कइगतपुरी : मुंबई-आग्रा महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणात वाढ होतांना दिसत आहे. अनेक वाहन चालक वाहतुकीचे नियम पाळत नसल्याने यात आणखीनच भर पडत आहे. वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळुन वाहन चालवल्यास नक्कीच अपघाताच्या प्रमाणात घट होईल असे प्रतिपादन महामार्ग पोलीस टॅबचे सहायक निरीक्षक अमोल वालझाडे यांनी केले.अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी वाहतूक अप्पर पोलीस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय, पोलीस अधीक्षक विजय पाटील ( मुख्यालय), दिगंबर प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी टॅब येथे वाहन चालकांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.मुंबई नाशिक एक्सप्रेसवे लिमिटेड व महामार्ग क्र मांक ३ यांच्या संयुक्त विद्यमाने अपघाताचे प्रमाण कसे कमी करण्यात येईल याचे प्रात्यक्षिक करून कार चालक, ट्रक चालक, मोटरसायकल, अवजड वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना प्रबोधन करण्यात आले.यावेळी सीटबेल्ट लावणे, लाईिनग किटंग, भरधाव वेग, हेल्मेट वापरणे, रात्रीच्या वेळी वाहने पार्किंग मध्ये लावणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलू नये, कोणत्याही प्रकारचे व्यसन न करता वाहन चालवणे. इत्यादी बाबत जनजागृती केली. त्याचप्रमाणे रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात येऊन वाहन चालकांना माहीती पत्रके वाटण्यात आली.त्याचप्रमाणें या वर्षी २०२० मध्ये १९ हजार बेकायदेशीर वाहतूक करणाºया चालकांवर व वाहनांवर कारवाई करून सुमारे ३६ लाख रु पयांचा दंड वसूल करण्यात आला.

गेल्या दहा वर्षेमध्ये सर्वात जास्त वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी वाहन चालकांना मार्गदर्शन करताना महामार्ग इगतपुरी - घोटी टॅबचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस उपनिरीक्षक बी. पी. कुलकर्णी, सूर्यकांत पाटील, दीपक दिंडे, रामभाऊ बागल, नितीन दराडे, अर्जुन निंबेकर, संतोष मालोडे, जीवन आहेर, जितेंद्र पाटोळे, उमेश खालकर त्याचप्रमाणे घोटी टोलनाक्याचे प्रोजेक्ट मॅनेजर राकेश ठाकूर, पेट्रोलिंग अधिकारी रवी देहाडे, अजय जगताप आदि उपस्थित होते. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीAccidentअपघात