शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

कागदपत्रे सादर करण्यास पोलिसांनी मागितली मुदतवाढ

By admin | Updated: August 8, 2014 01:05 IST

कागदपत्रे सादर करण्यास पोलिसांनी मागितली मुदतवाढ

 

नाशिक : केबीसीचा प्रमुख संचालक भाऊसाहेब चव्हाण, त्याची पत्नी आरती चव्हाण व इतर संशयितांचे अटक वॉरंट, या प्रकरणात अटक केलेल्या सर्व संशयितांची बँक लॉकर तपासणी, तसेच कागदपत्रे सादर करण्यासाठी अधिक मुदतवाढ देण्याची मागणी पोलिसांनी आज न्यायालयाकडे केली़ अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ यू़ कापडी यांच्याकडे आज केबीसीबाबत झालेल्या सुनावणीत न्यायालयाने तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना केबीसीचा प्रमुख संचालक भाऊसाहेब चव्हाण व इतर आरोपींच्या गोठवलेल्या खात्यातून व्यवहार होत आहेत अथवा नाही़ तसेच सध्या खात्यांच्या परिस्थितीबाबत बँकांकडून माहिती घेतली का? अशी विचारणा केली़ पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत बँकेला खाते गोठविण्यासाठी पत्रव्यवहार केला असून, व्यवहाराबाबत माहिती घेण्यात येत असल्याचे सांगितले़ चव्हाण याचे अटक वॉरंट, पासपोर्ट, अटक केलेल्या आठ संशयितांची बँक लॉकर तपासणी व इतर कागदपत्रे सादर करण्यास मुदत वाढवून मिळण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली आहे़ जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड़ श्रीधर माने यांनी याबाबत युक्तिवाद केला़(प्रतिनिधी)