शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव अपर पोलीस अधीक्षकपदी पोद्दार रुजू

By admin | Updated: May 31, 2017 00:50 IST

मालेगाव अपर पोलीस अधीक्षकपदी पोद्दार रुजू

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : येथील अपर पोलीस अधीक्षकपदाचा पदभार हर्ष पोद्दार यांनी मंगळवारी स्वीकारला आहे. अपर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची नागपूर येथे उपायुक्तपदी बदली झाल्याने त्यांच्या जागेवर पोद्दार यांची नियुक्ती झाली होती. पोद्दार यांची नियुक्ती व ओला यांची बदली गेल्या महिनाभरापूर्वीच झाली होती; मात्र महापालिका निवडणुकीमुळे बदलीला स्थगिती देण्यात आली होती. महापालिकेचा निकाल लागल्यानंतर मंगळवारी पोद्दार यांनी पदभार स्वीकारला आहे.मूळ कोलकाता येथील रहिवासी असलेल्या पोद्दारांना सामाजिक कार्य व जनतेचे प्रश्न सोडविण्याची तळमळ आहे. मंगळवारी त्यांनी पदभार घेऊन शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे, अशोक नखाते, प्रभारी पोलीस निरीक्षक व शहरातील विविध राजकीय, सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केले आहे.बेस्ट आॅफिसर पुरस्कारहर्ष पोद्दार यांनी इंग्लंडमधील आॅक्सफर्ड विद्यापीठातून एलएलएम पदवी घेतली आहे. तसेच पोलीस दलात येण्यापूर्वी त्यांनी लंडन येथे वकिली केली आहे. हैदराबाद येथील नॅशनल पोलीस ट्रेनिंग अकॅडमीमध्ये त्यांनी आयपीएसचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. यापूर्वी त्यांनी औरंगाबाद, कोल्हापूर या ठिकाणी सेवा दिली आहे. पोलीस दलातील चांगल्या कामगिरीमुळे त्यांना ‘जातीय सलोखा’ गृहमंत्री पुरस्कार व बेस्ट आॅफिसर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.