शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नगरसूलला विवाहितेची दोन मुलींसह विहिरीत उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:09 IST

येवला : नगरसूल येथे सोमवारी (दि. ४) विवाहितेने दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या प्रसंगावधानाने एका मुलीस वाचवण्यास यश आले आहे, तर दुसºया मुलीचा मृत्यू झाला असून, विवाहितेच्या मृतदेहाचा रात्री उशिरापर्यंत शोध घेण्याचे काम सुरु होते.

येवला : नगरसूल येथे सोमवारी (दि. ४) विवाहितेने दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या प्रसंगावधानाने एका मुलीस वाचवण्यास यश आले आहे, तर दुसºया मुलीचा मृत्यू झाला असून, विवाहितेच्या मृतदेहाचा रात्री उशिरापर्यंत शोध घेण्याचे काम सुरु होते.नगरसूल येथील माळवाडी कटके वस्ती शिवारात कमोदकर यांच्या विहिरीत सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान रेणुका संतोष कमोदकर (३०) या विवाहितेने आपल्या दोन मुली, भक्ती (६) व कावेरी कमोदकर (३) या दोघींसह पन्नास फूट खोल विहिरीत उडी घेतली. हा प्रकार लक्षात येताच जवळील ग्रामस्थांनी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले. कावेरी कमोदकर जखमी अवस्थेत हाताशी लागली. तिला तत्काळ येवला येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोध मोहीम हातात घेतली. पुढील तपास पोलीस निरीक्षक बी. एस. भापकर, डी. एस. पाटील करीत आहेत. कारण अस्पष्टरात्री उशिरापर्यत रेणुका हाताशी लागली नाही. मात्र भक्ती संतोष कमोदकर हिचा मृतदेह सापडला. या नंतर पोलिस व ग्रामस्थांनी पाणी उपसा करण्यास सुरु वात केली आहे. रेणुकांने मुलीसह आत्महत्या करण्याचे कारण समजु शकले नाही. याबाबत येवला पोलिस स्टेशनमध्ये रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.