शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

भेंडाळीत रस्त्यांची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 15:30 IST

सायखेडा: भेंडाळी येथील शिवार रस्त्यांचे कामे अनेक दिवसांपासून रखडले होते, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अशी शिवार रस्त्यांची कामे होणे गरजेचे असूनही अनेक वर्षांपासून रस्त्यांची दुर्दशा झाली होती शेतात वस्तीवर रहाणाº्या नागरिकांना ये-जा करतांना समस्या निर्माण होत होती

ठळक मुद्देशिवार रस्ते ग्रामपंचायत अंतर्गत केली जातात मात्र एकाच गावात अनेक रस्ते असल्याने ग्रामपंचायत निधी उपलब्ध करु शकत नाही त्यामुळे अशा रस्त्यांना पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेतला आहे बाजारच्या वतीने मोफत जे सी बी पुरवले जाते.

दुरु स्तीचे काम:पिंपळगाव बाजार समितीचा उपक्रमसायखेडा: भेंडाळी येथील शिवार रस्त्यांचे कामे अनेक दिवसांपासून रखडले होते, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अशी शिवार रस्त्यांची कामे होणे गरजेचे असूनही अनेक वर्षांपासून रस्त्यांची दुर्दशा झाली होती शेतात वस्तीवर रहाणाº्या नागरिकांना ये-जा करतांना समस्या निर्माण होत होती, शाळेतील विध्यार्थी अनेक ठिकाणची खड्डे पार करून चिखल तुडवत शाळेत येत असत अश्या रस्त्यांची कामे करण्याची मोहीम पिंपळगाव बाजार समतिीच्या माध्यमातून दुरु स्तीचे काम सुरू झाले.निफाड तालुक्यात मुख्य गावांना जोडणारी अनेक रस्ते चांगले असले तरी शिवार रस्त्यांची दुर्दशा झाली आहे, तालुक्यात गोदावरी,कादवा, बाणगंगा नदीचे खोरे आहे त्यामुळे काळी कसदार जमीन ,मुबलक पाणी असल्याने रस्ते फारसे टिकत नाही, रस्ते लवकर मातीत फसतात त्यामुळे वारंवार कामे करावे लागतात, रस्ते विकास करणाऱ्या विविध योजनेतून शिवार रस्ते दुरु स्त केली जात नाही,भेंडाळीत धोंड्याई मळ्यातील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गोरख खालकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष किसन खालकर,रमेश कमानकर,रामेश्वर खालकर, भानुदास खालकरआदि ग्रामस्थ उपस्थित होते