शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

कर वसुलीसाठी पालिकेचे ढोल बजाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 18:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सटाणा : येथील पालिका प्रशासनाने थकीत करवसुलीसाठी धडक मोहिम हाती घेतली आहे. घरपट्टी, पाणीपट्टीच्या थकीत कर वसुलीसाठी पालिकेच्या वसुली पथकाने मालमत्ताधारकांच्या घरासमोर ढोलताशा बडवून गांधीगिरी सुरु केली आहे. या गांधीगिरीमुळे थकबाकीदारांकडून वसुलीसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.

ठळक मुद्दे आज शुक्र वारपासुन घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदार मालमत्ता धारकांकडुन करवसुलीसाठी विशेष धडक मोहिम पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे-हिले यांनी कर निरिक्षक कैलास चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विशेष वसुली पथक निर्माण केले आहे. या पथकात सर्व क्षेत्राचे क्षेत्

विशेष वसुली पथकामार्फत थकबाकीदारांच्या दारात ढोलताशा वाजविण्यात येत आहेत .वसुलीसाठी सकारात्मक प्रतिसाद न देणार्या थकबाकीदारांच्या नळ जोडण्या खंडीत करण्यात येत आहेत . मोठया प्रमाणात थकबाकी असणा - यांवर जप्तीचे वॉरट बजविण्यात येत आहेत. सटाणा नगर परिषदेने गेल्या ३ वर्षात सलगपणे ९० टक्के पेक्षा जास्त करवसुलीचे उिद्दष्ट पूर्ण केले आहे. या वर्षी ९५ टक्के पेक्षा जास्त करवसुलीचे उिद्दष्ट ठेवले आहे. कितीही कालावधी उलटला तरी व्याजासह कराचा भरणा टाळता येणार नसल्याने थकबाकीदारांनी वेळेत कर भरणाकरु न कटु प्रसंग टाळावा असेआवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.