शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पांडवलेण्याजवळ कर्मचारीच टाकतात प्लॅस्टिक कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:40 IST

शहराचे पर्यटनस्थळ असलेल्या पांडव तथा त्रिरश्मी लेणी येथे कर्मचारीच प्लॅस्टिकसह अन्य केरकचरा टाकत असल्याने अस्वच्छता निर्माण होत असून, पर्यटकांना ही बाब अडचणीची ठरते आहे.

नाशिक : शहराचे पर्यटनस्थळ असलेल्या पांडव तथा त्रिरश्मी लेणी येथे कर्मचारीच प्लॅस्टिकसह अन्य केरकचरा टाकत असल्याने अस्वच्छता निर्माण होत असून, पर्यटकांना ही बाब अडचणीची ठरते आहे.  पांडवलेणी हे पर्यटनस्थळ तर आहेच, परंतु दररोज लेणी चढ-उतर करणारे व्यायामप्रेमीदेखील आहेत. आरोग्याविषयी असे सजग नागरिक असतानादेखील परिसरात अनेकदा कचरा आढळतो. नाशिकमधील विविध व्यावसायिक आणि सेवाभावी संस्था परिसरात कचरा टाकू नये विशेषत: प्लॅस्टिक बॅग्ज या स्वत: उचलून टाकत असताना येथील कर्मचारी मात्र त्यादृष्टीने सजग नाहीत. गेल्या रविवारी असाच प्रकार आढळल्यानंतर अभियंता सुजित जाजू आणि अन्य काही नागरिकांनी हटकले. त्यावेळी अशा प्रकारचा कचरा नियमितपणे टाकून तो जाळून टाकत असल्याचे संबंधित कर्मचाºयांनी सांगितले. त्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. चांगले पर्यटनस्थळ आणि पर्यावरणासाठी पोषक वातावरण असताना अशा प्रकारच्या अनास्थेमुळे येथे अस्वच्छता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुरातत्व खात्याने वेळीच दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे. अनावस्थेमुळे अस्वच्छता पांडव तथा त्रिरश्मी लेणी येथे कर्मचारीच प्लॅस्टिकसह अन्य केरकचरा टाकत असल्याने अस्वच्छता निर्माण होत आहे.विविध व्यावसायिक आणि सेवाभावी संस्था परिसरात कचरा टाकू नये विशेषत: प्लॅस्टिक बॅग्ज या स्वत: उचलून टाकत असताना येथील कर्मचारी मात्र त्यादृष्टीने सजग नाहीत.  ४चांगले पर्यटनस्थळ आणि पर्यावरणासाठी पोषक वातावरण असताना अशा प्रकारच्या अनास्थेमुळे येथे अस्वच्छता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.