शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावच्या प्लॅस्टिक उद्योगाला घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 00:52 IST

मालेगाव : हरित लवादाच्या ‘वादात’ अडकलेला शहरातील प्लॅस्टिक उद्योग संकटात सापडला असून, प्लॅस्टिक उद्योग बंद पडल्याने हजारो कामगारांच्या ‘रोजगारा’वर कुºहाड कोसळली आहे.

ठळक मुद्देहजारो कामगार बेरोजगार : २५० कारखाने वर्षभरापासून बंद; हरित लवादाच्या वादात आर्थिक संकट

शफीक शेख।लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : हरित लवादाच्या ‘वादात’ अडकलेला शहरातील प्लॅस्टिक उद्योग संकटात सापडला असून, प्लॅस्टिक उद्योग बंद पडल्याने हजारो कामगारांच्या ‘रोजगारा’वर कुºहाड कोसळली आहे.उद्योग शहरातील असंख्य प्लॅस्टिक उद्योजक नाशिकसह राज्यात इतरत्र स्थलांतर करीत आहेत. मालेगाव शहरात सुमारे २५० प्लॅस्टिक कारखाने असून, वर्षभरापासून बंद आहेत. प्लॅस्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणाला नुकसान होत असल्याने सर्व कारखाने बंद असून, सुमारे ८० हजार कामगार बेरोजगार झाले आहे.हरित लवादाच्या आदेशामुळे प्लॅस्टिक उद्योगावर प्रदूषणाची तलवार लटकत आहे. नागपूरच्या ‘निरी’ संस्थेतर्फे शहरातील प्लॅस्टिक कारखान्यांचे टेस्टिंग करण्यात आले. त्याचे अहवाल आले असून, प्लॅस्टिक कारखान्यांमुळे प्रदूषण होत नाही, असा अहवाल दिल्याचे प्लॅस्टिक उद्योजक मुकेश झुनझुनवाला यांनी सांगितले. शहरातील प्लॅस्टिक कारखानदारांनी वर्षभरापासून महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण महामंडळास कागदपत्रांची पूर्तता करून दिली; मात्र तरीही कारखाने सुरू करण्यास परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे प्लॅस्टिक कारखानदार उद्योजक ‘हतबल’ झाले आहे.पर्यावरणपूरक उद्योग बंद; इतर शहरात स्थलांतरमहाराष्टÑात जळगाव, मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक येथे प्लॅस्टिक कारखाने सुरू असून, केवळ मालेगावी बंद आहे. औद्योगिक वसाहतीत सर्व प्लॅस्टिक कारखाने हलविण्याची तयारी उद्योजकांची आहे. तसे लिहून दिले आहे. तरी कोणतीही सवलत मिळत नाही. यापूर्वी महापालिका अस्तित्वात येण्यापूर्वी ग्रा.पं. हद्दीत कारखाने होते. हद्दवाढीनंतर ते मालेगावात आले आहेत. वाढीव क्षेत्राचे डीपी प्लॅन अजून तयार नाही. सर्व कारखानदारांकडे ग्रा.पं.ची पूर्वपरवानगी असताना प्रदूषण नियंत्रण मंडळ महापालिकांची परवानगी घेण्यास सांगत आहे.मालेगावातील प्लॅस्टिक पाइप महाराष्टÑासह गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, हरियाणापर्यंत विक्रीसाठी पाठविले जात. प्लॅस्टिकपासून चपला, बुटांचे सोल, डबे, स्कूल बॅग, सुटकेस, बाटल्या, डबे, कॅरेट, शेतोपयोगी साहित्य, पाइप बनविले जात. सुमारे३५ वर्षांपासून सुरू असलेला शहरातील प्लॅस्टिक उद्योग अखेरची घटका मोजत आहे.एका प्लॅस्टिक कारखान्यासाठी २० लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागते; मात्र उद्योग बंद असल्याने पुणे, नाशिकसह गुजरात राज्यात स्थलांतरित होत आहेत. पुणे, मुंबई, नाशिक शहरात प्लॅस्टिक उद्योग सुरू असताना मालेगावात पर्यावरणपूरक उद्योग बंद आहेत.

टॅग्स :MalegaonमालेगांवMIDCएमआयडीसी