शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मनपा अधिकाऱ्यांना प्लॅस्टिक आवरण भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 01:41 IST

नाशिकरोड : राज्यात प्लॅस्टिकबंदी करताना कुठल्याही उपाययोजना न करता घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी त्रस्त झाले आहे. प्लॅस्टिकला आधी पर्याय उपलब्ध करून द्या त्यानंतरच दंड आकारणी करावी अशी मागणी करत मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनपा विभागीय अधिकाºयांना प्लॅस्टिक आवरण असलेले कंपन्यांचे खाद्य पदार्थांचे पाकीट भेट दिले.

ठळक मुद्देनागरिक त्रस्त : पर्याय देण्याची मागणी

नाशिकरोड : राज्यात प्लॅस्टिकबंदी करताना कुठल्याही उपाययोजना न करता घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी त्रस्त झाले आहे. प्लॅस्टिकला आधी पर्याय उपलब्ध करून द्या त्यानंतरच दंड आकारणी करावी अशी मागणी करत मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनपा विभागीय अधिकाºयांना प्लॅस्टिक आवरण असलेले कंपन्यांचे खाद्य पदार्थांचे पाकीट भेट दिले.राज्यात शासनाने प्लॅस्टिकबंदीचा निर्णय घेताना त्याकरिता पर्याय उपलब्ध करून दिला नाही, यामुळे व्यापारी व सर्वसामान्य नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. त्यातच प्लॅस्टिकबंदीच्या नावाखाली व्यापाºयांना आर्थिक दंड केला जात आहे. महाराष्टÑ नवनिर्माण सेना, मनविसे यांच्या वतीने बुधवारी मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांना विविध कंपन्यांचे खाद्य पदार्थांचे प्लॅस्टिक आवरणाचे पुडे, पाण्याच्या बाटल्या भेट देण्यात आल्या. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.या आंदोलनास नाशिकरोड व्यापारी संघटनेचे नेमीचंद कोचर यांनी व्यापारी संघटनेच्या वतीने पाठिंबा दिला. आंदोलनामध्ये मनविसे शहराध्यक्ष श्याम गोहाड, जिल्हा सरचिटणीस संतोष पिल्ले, शहर उपाध्यक्ष संतोष क्षीरसागर, साहेबराव खर्जुल, प्रकाश कोरडे, अतुल धोंगडे, विनायक पगारे, अमर जमधडे, संदीप आहेर आदी सहभागी झाले होते.