शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टिकबंदीबाबत निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 23:08 IST

चांदवड : शहरात सक्तीची प्लॅस्टिकबंदी करून व्यापाऱ्यांवर बेधडक कारवाई करून अन्यायकारक करण्यात येणारी दंड वसुली त्वरित थांबवावी, व्यापाºयांना प्लॅस्टिकबंदीबाबत मार्गदर्शक तत्त्वे व योग्य त्या सूचना द्याव्यात अशा आशयाचे निवेदन महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने शहराध्यक्ष रवींद्र बागुल, परवेज पठाण, नितीन थोरे यांच्या हस्ते नगराध्यक्ष रेखा गवळी, उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, मुख्य अधिकारी अभिजित कदम व नगर परिषद कार्यालय यांना देण्यात आले. यावेळी मनसेचे नाना विसपुते, महेश पलोड, राहुल आबड, विशाल ललवाणी, मयूर बाफना उपस्थित होते.

ठळक मुद्देप्लॅस्टिकबंदीबाबत आवश्यक व पुरेशी माहिती नगर परिषदेलाही नाही.

चांदवड : शहरात सक्तीची प्लॅस्टिकबंदी करून व्यापाऱ्यांवर बेधडक कारवाई करून अन्यायकारक करण्यात येणारी दंड वसुली त्वरित थांबवावी, व्यापाºयांना प्लॅस्टिकबंदीबाबत मार्गदर्शक तत्त्वे व योग्य त्या सूचना द्याव्यात अशा आशयाचे निवेदन महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने शहराध्यक्ष रवींद्र बागुल, परवेज पठाण, नितीन थोरे यांच्या हस्ते नगराध्यक्ष रेखा गवळी, उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, मुख्य अधिकारी अभिजित कदम व नगर परिषद कार्यालय यांना देण्यात आले. यावेळी मनसेचे नाना विसपुते, महेश पलोड, राहुल आबड, विशाल ललवाणी, मयूर बाफना उपस्थित होते.प्लॅस्टिकबंदीबाबत आवश्यक व पुरेशी माहिती नगर परिषदेलाही नाही. त्यामुळे या निर्णयाची सविस्तर माहिती घेऊन कोणते प्लॅस्टिक बंद आहे यांची माहिती द्यावी, शहरात ठिकठिकाणी बॅनर लावून जणजागृती करावी, कारवाई करणाºया पथकातील कर्मचाºयांना ओळखपत्र व गणवेश द्यावा, कर्मचाºयांनी व्यापाºयांशी बोलताना सौजन्याने बोलावे, गावात दवंडी देऊन पूर्वसूचना द्यावी, या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. निवेदनाच्या प्रती प्रांताधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आल्या आहेत.