शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यातच वृक्षारोपण

By admin | Updated: July 22, 2016 00:03 IST

घोटी : श्रमजीवी संघटनेचे अनोखे आंदोलन

घोटी : घोटी-त्र्यंबकेश्वर रस्त्याची पहिल्या पावसातच वाट लागली असून, गेल्या वर्षभरापासून वाकी धरणामुळे पाण्यात गेलेल्या रस्त्याला पर्यायी बनवलेला रस्ता दुरुस्त केला नाही. त्यामुळे या नवीन रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याची त्वरित दुरु स्ती करावी अशी वेळोवेळी मागणी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने श्रमजीवी संघटनेच्या वतीने गुरुवारी रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करून अनोखे आंदोलन करण्यात आले.घोटी-वैतरणा हा जुना रस्ता वाकी खापरी धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेल्याने शासनाच्या वतीने नवीन तयार करण्यात आलेल्या पर्यायी रस्त्याचा या वर्षापासून वापर होत आहे. मात्र या रस्त्यावर पावसाळ्यात प्रचंड खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली असल्याने अपघातांच्या प्रमाणात तसेच वाहनांच्या नुकसानीत वाढ होत आहे. या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी अनेकदा मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने या भागातील नागरिकांत रोष आहे.याबाबत आज शासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने रस्त्यात झाडाची लागवड करून अभिनव आंदोलन करण्यात आले. यावेळी या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. या आंदोलनाचे नेतृत्व श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांनी केले.या आंदोलनात श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांच्यासह संतू ठोंबरे, काळू भस्मे, विठ्ठल शीद, निवृत्ती पादिर, शांताराम भगत, भगवान डोके, दिलीप सावंत, पिंटू गांगड, विजय मेंगाळ, शंकर ठोंबरे, संदीप ठोंबरे, संगीता भले आदि सहभागी झाले होते. (वार्ताहर)