शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले तालुक्यातील पन्हाळसाठे येथे वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 19:58 IST

येवला : बाभूळगाव येथील जगदंबा शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत बाभूळगाव व पन्हाळसाठे शिवारात वृक्षारोपण करण्यात आले.

ठळक मुद्देप्रत्येक विद्यार्थ्याला एक रोपटे जपण्याची जबाबदारी देत वृक्षाविषयीची गरज समजावून सांगितली.

येवला : बाभूळगाव येथील जगदंबा शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत बाभूळगाव व पन्हाळसाठे शिवारात वृक्षारोपण करण्यात आले.प्राचार्य डॉ. डी. पी. कूळधर, उपप्राचार्य डॉ. के. एम. मुठाळ, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी समाधान झाल्टे, समन्वयक सुनील पवार, राष्टÑीय सेवा योजनेचे अधिकारी प्रा. युवराज ठोंबरे यांच्यासह प्राध्यापक व विदयार्थी यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी प्राचार्यांनी वृक्षसंवर्धनाचे महत्व विशद करून प्रत्येक विद्यार्थ्याला एक रोपटे जपण्याची जबाबदारी देत वृक्षाविषयीची गरज समजावून सांगितली.विद्यार्थी व प्राध्यापकांनी वन विभागाच्या वतीने ‘एकच लक्ष दोन कोटी वृक्ष’ या कार्यक्र मात सहभाग नोंदविला. पन्हाळसाठे शिवारात विविध प्रकारची रोपटे लावण्यात आले. तसेच लागवड केलेल्या रोपट्यांच्या संवर्धनाची जवाबदारी विद्याथ्यांना देण्यात आली.दरम्यान बाभूळगाव येथेही महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून त्याची जबाबदारी स्विकारली.(फोटो १८ येवला ट्री)वृक्षारोपण करतांना कृषी महाविदयालयाचे प्राध्यापक व विदयार्थी.