शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पांसोबत एकतरी वृक्ष लावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 03:03 IST

अनंत चतुर्दशीला आपल्या अंगणात किंवा बागेत त्याची लागवड करावी आणि देव वृक्षात पहावा, असे आवाहन नाशिक पश्चिम वनविभागाकडून करण्यात आले आहे.

अझहर शेखनाशिक : कोरोना महामारीत आपल्या सर्वांचा लाडका उत्सव अर्थात गणेशोत्सव आजपासून सुरू होत आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर निसर्ग संवर्धनाच्या उद्देशाने नागरिकांनी बाप्पांच्या पर्यावरणपूरक लहान मूर्तीसोबत एका देशी प्रजातीच्या रोपट्याचेही पूजन करावे. अनंत चतुर्दशीला आपल्या अंगणात किंवा बागेत त्याची लागवड करावी आणि देव वृक्षात पहावा, असे आवाहन नाशिक पश्चिम वनविभागाकडून करण्यात आले आहे.गणेशोत्सव काळात प्रत्येक कुटुंबाने गणेशाच्या प्रतिष्ठापनेसोबतच कुंडीत देशी वृक्षाचे रोपटे लावावे. विसर्जनांतर हे रोपटे योग्य ठिकाणी लावून त्याची देखभालकरुन गणेशोत्सवाची आठवण कायमस्वरूपी जपावी, यासाठी सवलतीच्या शासकीय दरात रोपे पुरविण्याची तयारीही वनविभागाने दर्शविली आहे. वनविभागाने कार्यालयात आवळा, जांभूळ, अर्जुनसादडा, करंज, कदंब, बेहडा यासारख्या प्रजातीची रोपे उपलब्ध करुन दिली आहेत. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रोपे खरेदी करून त्याची लागवड व संवर्धन करत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.>नाशिक पश्चिम वनविभागाचे सुमारे १०० अधिकारी, कर्मचारी यामध्ये सहभागी होत रोपट्यांचे बाप्पासोबत पूजन करत विसर्जनाच्या मुहूर्तावर लागवड करून संगोपन करणार आहेत. झाडे लावणे आणि ते जगविणे व सण उत्सवांना पर्यावरणपूरक करण्याचा यामागील उद्देश आहे.- गणेश झोळे, सहायक वनसंरक्षक, नाशिक

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव